शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

स्त्री शिक्षण गौरव दिनासाठी अंदाजपत्रकामध्ये तरतूद करणार

By admin | Updated: January 2, 2016 08:36 IST

महात्मा जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी फातिमाबीबी शेख यांच्या साथीने भिडेवाड्यात १ जानेवारी १८८४ ला मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. या दिवशी स्त्रीमुक्तीची पहाट

पुणे : महात्मा जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी फातिमाबीबी शेख यांच्या साथीने भिडेवाड्यात १ जानेवारी १८८४ ला मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. या दिवशी स्त्रीमुक्तीची पहाट झाली म्हणून हा दिवस स्त्री शिक्षण गौरव दिवस म्हणून साजरा करणे उचित आहे. त्याकरिता महापालिकेच्या आगामी अंदाजपत्रकामध्ये याकरिता तरतूद करणार असल्याची माहिती स्थायी समितीच्या अध्यक्षा अश्विनी कदम यांनी दिली.मुलींची १ ली शाळा सार्वजनिक स्मारक निर्माण समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या. या वेळी समितीचे निमंत्रक नितीन पवार, बांधकाम मजूर सभेचे प्रदेश अध्यक्ष मोहन वाडेकर, अंगवाडी पतसंस्थेच्या सुनंदा साळवे, नकुसाबाई लोखंडे, लक्ष्मण लोंढे, विजय जगताप, करीम सय्यद, शैलजा चौधरी, ज्योती गायकवाड, सुभाष रिठे उपस्थित होते.भिडेवाड्याची दुरवस्था नितीन पवार यांनी अश्विनी कदम यांना दाखविली. एक स्त्री म्हणून पहिल्या शाळेची विदीर्ण अवस्था बघताना वेदना होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. नितीन पवार म्हणाले, ‘देशातील सामाजिक इतिहासाला स्त्री-पुरुष समतेचे वळण देणारी ही वास्तू विदारक अवस्थेमध्ये उभी आहे. स्मारक समितीने या वास्तूसाठी पाठपुरावा केल्यानंतर महापालिकेने १ कोटी ३० लाख रुपयांची रक्कम भूसंपादनासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा केली आहे, परंतु ताबाधारकांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतल्याने गेली ५ वर्षे स्मारकाविषयी प्रगती झाली नाही.