शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

महिला आयोगाने पालिकेला फटकारले

By admin | Updated: August 12, 2014 03:40 IST

कामकाजाच्या ठिकाणी होणाऱ्या छळाविरुद्ध एका महिला अधिकाऱ्याने कार्यालयांतर्गत तक्रार देऊनही कारवाई न झाल्याने राज्य महिला आयोगाने पुणे महापालिकेला फटकारले आहे

पुणे : कामकाजाच्या ठिकाणी होणाऱ्या छळाविरुद्ध एका महिला अधिकाऱ्याने कार्यालयांतर्गत तक्रार देऊनही कारवाई न झाल्याने राज्य महिला आयोगाने पुणे महापालिकेला फटकारले आहे. या महिलेला विभागाचा प्रमुखच त्रास देत होता. महिला आयोगाने पालिका आयुक्तांना संबंधित महिलेला दुसऱ्या प्रमुखच्या अंतर्गत काम करण्यास सांगावे, असे आदेश दिले आहेत. आयोगाने २६ मे रोजी पत्र देऊन ७ दिवसांत आदेश अमलात आणण्यास सांगितले असतानाही पालिकेने २ महिने हा आदेशच झुलत ठेवला होता. शेवटी आदेश मानत पालिकेने संबंधित महिलेचे कामकाज अतिरिक्त आयुक्तांच्या नियंत्रणाखाली करण्यास मान्यता दिली आहे.कार्यालयात महिलांच्या होणाऱ्या मानसिक, शारीरिक छळाला रोखण्यासाठी कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळास प्रतिबंध कायदा आणला. त्यांतर्गत प्रत्येक शासकीय, खासगी कार्यालयात महिला तक्रार निवारण समिती नेमण्याचे आदेश आहेत. अधिकारी पदावर काम करणाऱ्या महिलेने आपल्याविरोधातील छळाची तक्रार या समितीकडे मांडली होती. मात्र, तेथे दखल न घेतल्याने थेट राज्य महिला आयोगाचे दरवाजे ठोठावले. आयोगाने या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकण्यास सुरुवात केली. संबंधित महिला आणि पालिका आयुक्तांना हजर होण्याचे आदेश आयोगाने वेळोवेळी दिले. पण, आयुक्त काही आयोगासमोर हजर झाले नाहीत. त्यामुळे या महिलेला दुसऱ्या प्रमुखांच्या अंतर्गत काम करण्यास सांगावे, असा आदेश पालिका आयुक्तांना दिला. हा आदेश २६ मे २०१४ ला देण्यात आला. त्यात स्पष्ट नमूद करण्यात आले होते, की ७ दिवसांत ही कार्यवाही करण्यात यावी. पण, तब्बल २ महिने हा आदेश पालिकेकडून झुलत ठेवण्यात आला. पण आयोगाच्या पुढे जाता येत नसल्याने शेवटी नाइलाजाने आयोगाच्या आदेशानुसार संबंधित तक्रारदार महिलेला दुसऱ्या प्रमुखाच्या अंतर्गत काम करण्यास सांगण्यात आले आहे.