शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

महिलांची होणार हिमोग्लोबीनतपासणी

By admin | Updated: October 13, 2016 02:25 IST

रक्ताशयाच्या कमी प्रमाणामुळे महिलांच्या आरोग्यावर होत असलेल्या गंभीर परिणामांमुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने महिलांची हिमोग्लोबीन

पुणे : रक्ताशयाच्या कमी प्रमाणामुळे महिलांच्या आरोग्यावर होत असलेल्या गंभीर परिणामांमुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने महिलांची हिमोग्लोबीन तपासणी करण्याचे ठरविले असून, त्यासाठी प्रतिभासंपन्न आरोग्य योजना हाती घेतली आहे. यात वयोगटानुसार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार लोहयुक्त गोळ्या दिल्या जाणार आहेत. या योजनेचा शुभारंभ गुरुवारी माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या हस्ते होणार असल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी सांगितले. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात १५ ते ४९ वर्षे वयोगटातील सरासरी ४८ टक्के महिलांमध्ये रक्ताशयाचे प्रमाण अधिक असल्याची धक्कादायक बाब नुकतीच समोर आली आहे. असे असले, तरी ग्रामीण भागात हे प्रमाण ५० ते ६० टक्क्यांच्या दरम्यान आहे. म्हणजे बुहतांश महिला यामुळे आजारी असतात. घरातील महिला आजारी असली, की अख्खे कुटुंब आजारी असल्यासारखे असते. त्यामुळे ही योजना हाती घेतल्याचे कंद यांनी सांगितले.जिल्ह्यात १९ लाख महिला आहेत. अर्थसंकल्पात यासाठी ५ कोटींची तरतूद करण्यात आली होती. या महिलांची पूर्ण तपासणी करण्यात येणार होती; मात्र तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार प्रत्येक महिलेची पूर्ण तपासणी करण्यापेक्षा काही प्राथमिक तपासणीतही हिमोग्लोबीन कमीजास्त असल्याचे समजते. त्यामुळे आता यासाठी साडेतीन कोटींची रक्कम ठेवण्यात आली आहे. (प्रतिनिधी)