शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

विमेन अचिवर्स अवार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कुटुबांचे संपुर्ण व्यवस्थापन गृहिणी करते. त्या अर्थाने ती उत्कृष्ट व्यवस्थापक. कुटुंब आणि नाते सांभाळून ...

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कुटुबांचे संपुर्ण व्यवस्थापन गृहिणी करते. त्या अर्थाने ती उत्कृष्ट व्यवस्थापक. कुटुंब आणि नाते सांभाळून स्वतः च्या पायावर उभ्या राहिलेल्या कर्तृत्ववान महिलांचा सत्कार आणि कौतुक सोहळा ʻलोकमतʼने उद्या (ता. 23) आयोजित केला आहे. त्यानिमित्ताने ʻविमेन अचिवर्स ऑफ पुणेʼ या पुस्तकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. कुटुंब आणि समाजातील अनेकांचा आधारस्तंभ बनलेल्या या गुणी महिलांचा प्रवास ʻलोकमतʼने जवळून पाहिला आहे. त्यामुळे त्यांचा ''''लोकमत वूमन अ‍ॅचिव्हर्स अवॉर्ड’ देऊन गौरव केला जाणार आहे. यावेळी सामान्य ते असामान्य अशा प्रवासातील कार्यरत स्त्रियांची दखल घेणारा, त्यांना सन्मान आणि अभिमान याची जाणीव देणारा हा सोहळा आहे. पंखातील बळ, जबर महत्त्वाकांक्षा आणि अविरत कष्टाच्या जोरावर आज या महिलांनी यशोशिखर गाठले. कुटुंबांचे व्यवस्थापन हे अत्यंत जिकीरिचे काम असताना महिला ती जबाबदारी लिलया पेलतात. खाचखळग्यांनी पुरेपूर भरलेल्या अशा या वाटेवर त्यांनी स्वत:च स्वत:चा मार्ग तयार केला. आज या कर्तृत्ववान महिलांची गगनभरारी अमर्यादित असून, इतरांना अचंबित करणारी आणि प्रेरणा देणारीही आहे. त्यांचा हा यशस्वी प्रवास, यशोगाथा निश्चितच अनेक धडपडणाऱ्या तरुणींना नकळत प्रेरणा देऊन जाईल. त्यांच्याकडे पाहून अनेकींना नवी आशा दिसते. त्यामुळेच तर त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास अवघ्या जगासमोर आणण्यासाठीचा हा एक कौतुक सोहळा आहे. हा कार्यक्रम केवळ निमंत्रितांसाठीच असून, सन्माननीय अतिथींनी कार्यक्रमस्थळी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

(फोटो : नीलम गोऱ्हे, वंदना चव्हाण,सुनेत्रा पवार, सोनाली कुलकर्णी)