शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:28 IST

पुणे : खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी चौकशीसाठी बोलविले असताना महिलेने बाथरुममध्ये जाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना भारती ...

पुणे : खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी चौकशीसाठी बोलविले असताना महिलेने बाथरुममध्ये जाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात घडली.

याप्रकरणी एका ३० वर्षाच्या महिलेवर पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

अनैतिक संबंधाच्या संशयावरुन पाच जणांनी अमर ओंबासे याच्यावर कोयत्याने वार करुन त्याच्या खुनाचा प्रयत्न केला होता. याप्रकरणात भारती विद्यापीठ पोलिसांनी तिघा जणांना अटक केली. या प्रकरणात एका ३० वर्षाच्या महिलेला पोलिसांनी चौकशीसाठी रविवारी दुपारी बोलावले होते. चौकशीदरम्यान या महिलेने लघुशंकेचा बहाणा करुन पोलीस ठाण्यातील महिलांच्या बाथरुममध्ये गेल्या. तेथे त्यांनी आरशाची काच फोडून स्वत:च्या डाव्या हातावर मारुन घेऊन स्वत:ला जखमी करुन घेतले. बराच वेळ झाला तरी ही महिला बाहेर का येत नाही, म्हणून पोलीस ठाण्यातील महिला कर्मचाऱ्याने दरवाजा वाजविला. परंतु, आतून तो बंद होता. त्यामुळे पोलिसांनी दरवाजा जबरदस्तीने उघडला. तर ही महिला रक्तबंबाळ अवस्थेत होती. तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. तिच्याविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.