शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

महिलेला बेशुद्ध करून दागिने पळविले

By admin | Updated: April 26, 2017 02:50 IST

येथील दिघेवस्तीतील एका महिलेला चहा पावडरचा वास देऊन महिला बेशुद्ध पडल्यावर गळ्यातील साडेतीन तोळ्याचे सोन्याचे दागिने दोन भामट्यांनी काढून नेल्याची घटना मंगळवारी (दि.२५) घडली आहे.

दावडी : येथील दिघेवस्तीतील एका महिलेला चहा पावडरचा वास देऊन महिला बेशुद्ध पडल्यावर गळ्यातील साडेतीन तोळ्याचे सोन्याचे दागिने दोन भामट्यांनी काढून नेल्याची घटना मंगळवारी (दि.२५) घडली आहे.सकाळी दहाला दावडी येथील दिघेवस्तीत घरासमोर तेजस्विनी विठ्ठल दिघे (वय २६) या घराबाहेर भांडी घासत होत्या. घरातील सर्व व्यक्ती कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या.दरम्यान, चहा पावडर विकण्याचा बहाणा करून दोन भामटे काळी पल्सर गाडीवर आले. चांगल्या राहणीमानावरून सेल्समन आहे, भास निर्माण केला. तेजस्विनी या घराबाहेर भांडी घासत असताना या दोन भामट्यांनी भय्या नावाची चहा पावडर बॅगेतून काढली.चांगली चहा पावडर आहे विकत घ्या, असे सांगत हातावर थोडी चहा पावडर देऊन छान आहे वास घेऊन पाहा, असे महिलेला सांगितले. त्यांनी पावडर नाकाजवळ नेताच त्यांना चक्कर येऊन त्या बेशुद्ध पडल्या. दरम्यान, दोन भामट्यांनी या महिलेच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याचे दागिने काढून पिंपळगावच्या दिशेने धूम ठोकली. काही वेळाने त्या शुद्धीवर आल्यानंतर गळ्यातील दागिने नसल्याचे समजले.