शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय खो-खो संघाच्या कर्णधारपदी साक्षी करे

By admin | Updated: May 12, 2017 04:51 IST

महाराष्ट्र राज्य कुमार गट खो-खो संघाची कर्णधार साक्षी भाऊसाहेब करे हिचा बुधवारी बावडा येथे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

लोकमत न्यूज नेटवर्कबावडा : महाराष्ट्र राज्य कुमार गट खो-खो संघाची कर्णधार साक्षी भाऊसाहेब करे हिचा बुधवारी बावडा येथे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. साक्षी करे ही इंदापूर तालुक्यातील वरकुटे ब्रु.या गावची रहीवाशी आहे. बावडा येथे साक्षी करे हिचा सत्कार करून हर्षवर्धन पाटील यांनी तिला येत्या दि. २४ ते २८ मे या कालावधीत नाशिक येथे होणाऱ्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी आबासाहेब शिंगाडे, सुभाष काळे, सुरेश मेहेर, महादेव घाडगे, भाऊसाहेब करे, संदिप बल्लाळ, कैलास जाधव, अनिल जाधव उपस्थित होते. भारतीय खो-खो महासंघ व महाराष्ट्र खो-खो असोसिएशन याचे वतीने या स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी साक्षी करे ही महाराष्ट्र राज्य संघाचे नेतृत्व करणार आहे. साक्षी हिला आगामी काळात सर्व सहकार्य केले जाईल, असे पाटील यांनी यावेळी सांगितले.