पवनानगर : बुधवारी पुन्हा एकदा वादळी वारा व विजेच्या लखलखाटात अवकाळी पावसाने पवनमावळच्या पश्चिम भागात हजेरी लावली. सायंकाळी सहाच्या सुमारास ढगाळ वातावरण झाले. पुर्वेकडून वादळी वारे येऊन काही वेळात वातावरण शांत झाले. मात्र सातच्या सुमारास पुन्हा वादळ सुरू झाले. रात्री ८ला दमदार पाउस झाला. या भागातील विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. (वार्ताहर)
पवन मावळात अवकाळीचा पुन्हा दणका
By admin | Updated: March 12, 2015 06:16 IST