शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘गैरव्यवहार करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार’

By admin | Updated: April 26, 2017 02:50 IST

जुन्नर तालुक्यात जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये गैरव्यवहार करणाऱ्यांना पाठीशी न घालता कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी दिला.

जुन्नर : जुन्नर तालुक्यात जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये गैरव्यवहार करणाऱ्यांना पाठीशी न घालता कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी दिला.जुन्नर येथे पंचायत समितीच्या राजमाता जिजाऊ सभागृहात आयोजित खरीप हंगाम नियोजन आढावा व पाणीटंचाई आढावा बैठक प्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी आमदार शरद सोनवणे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, कृषी सभापती सुजाता पवार, राष्ट्रवादीचे नेते अतुल बेनके, जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे, पंचायत समितीच्या सभापती ललिता चव्हाण, उपसभापती उदय भोपे, गटविकास अधिकारी सतीश गाढवे, पंचायत समिती सदस्य आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना देवकाते म्हणाले, की पाण्याचे योग्य नियोजन व टंचाईबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करून खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी नियोजन करणे गरजेचे आहे. आमदार शरद सोनवणे म्हणाले, की तालुक्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात बुडीत बंधारे बांधल्यास आदिवासी भागातील पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत होईल, यासाठी तालुक्यात सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, कृषी सभापती सुजाता पवार यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.