शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

प्रश्नावरून मागे फिरणार नाही : शेट्टी

By admin | Updated: November 12, 2014 23:09 IST

सत्तेत असलो तरी शेतक:यांच्या प्रश्नावरून मागे फिरणार नाही. येणा:या सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणूकांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊसाला योग्य भाव देणा:याच्या पाठीशी राहणार आहे.

बारामती : ‘सत्तेत असलो तरी शेतक:यांच्या प्रश्नावरून मागे फिरणार नाही. येणा:या सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणूकांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊसाला योग्य भाव देणा:याच्या पाठीशी राहणार आहे. ऊसाला योग्य दर मिळवून देणो, हेच आमचे अंतिम ध्येय आहे. ’ असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी बारामती येथे व्यक्त केले. 
बारामती येथे  आयोजित ज्येष्ठ नेते आबाजी संभाजी देवकाते यांच्या अमृत महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांना सहकारक्षेत्रतील भरिव योगदानाबद्दल सहकाररत्न हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच आबाजी देवकाते यांची ग्रंथ तुलाही यावेळी करण्यात आली. 
‘आगामी काळात बारामती परिसरातील छत्रपती, सोमेश्वर, माळेगाव आदी कारखान्यांच्या निवडणूका होत आहेत. यामध्ये चंद्रराव तावरे यांची भूमिका महत्त्वाची आहे. नव्या सरकारकडून साखर कारखानदारी वाचवण्यासाठी, सहकार वाचवण्यासाठी सकरात्मक पाऊले उचलली जात आहेत. आमचीही ऊसाला दर मिळण्यासाठी पुर्वीसारखीच भूमिका घेतली जाईल. तसेच आबाजी देवकाते या सामान्य शेतक:याचा अमृतमहोत्सव म्हणजे सामान्य शेतक:याचा सन्मान आहे,’ असे त्यांनी सांगितले.  
यावेळी सत्काराला उत्तर देताना चंद्रराव तावरे म्हणाले, ‘ शेतक:याच्या हितासाठी यापुढेही लढत राहणार आहे. नव्या सरकारकडून साखर कारखानदारीला खूप आपेक्षा आहेत. साखर कारखानदारीतील चुकीचे निर्णय बदलण्यासाठी भाजप सरकारकडून प्रयत्न केले जावेत,’ अशी आपेक्षाही त्यानी यावेळी व्यक्त केली. 
यावेळी पृथ्वीराज जाचक, रंजन तावरे, हनुमंत सुळ, अविनाश गोफणो आदींची भाषणो झाली.  यावेळी 1क्क् टनापेक्षा जास्त उत्पादन घेणा:या शेतक:यांचा सत्कार करण्यात आला. तसेच या ठिकाणी कृषी प्रदर्शनही भरवण्यात आले होते. यावेळी पृथ्वीराज जाचक यांना राज्य शासनाच्या ऊस दर नियंत्रक परिषदेवर अशासकीय सदस्य निवडीचे पत्र सदाभाऊ खोत यांच्या हस्ते देण्यात आले. वडिलांच्या अमृत महोत्सवानिमित्त कृषी प्रदर्शन, शेतक:यांचे सत्कार असा आगळा वेगळा कार्यक्रम घेतल्याबद्दल दीपक देवकाते, संजय देवकाते यांचे कौतुक करण्यात आले. 
यावेळी बाळासाहेब गावडे, विश्वास देवकाते, सुनिल पोटे, सुनिल सस्ते, गुलाबराव देवकाते, अॅड. बी. जी. गावडे, दिलीप खैरे, राजेंद्र ढवाण, दादा झांबरे, गोविंदराव पाटील, बाळासाहेब कोळेकर, किशोर मासाळ, अविनाश मोटे, दशरथ राऊत, विश्वनाथ गावडे उपस्थित होते.