शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
3
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
4
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
5
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
6
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
7
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
8
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
9
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
10
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
11
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
12
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
13
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
14
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
15
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
16
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
18
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
19
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
20
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)

स्वारगेट स्थानकात बेकायदा पार्किंग बंद होणार?

By admin | Updated: July 3, 2016 04:16 IST

सुरक्षिततेच्या कारणास्तव स्वारगेट बस स्थानकाच्या आरक्षण केंद्राच्या समोरील जागेत होणारे पार्किंग बंद करण्यात येणार आहे, तर या पार्किंगच्या ठिकाणाहून पादचाऱ्यांना स्थानकात जाण्यासाठी

पुणे : सुरक्षिततेच्या कारणास्तव स्वारगेट बस स्थानकाच्या आरक्षण केंद्राच्या समोरील जागेत होणारे पार्किंग बंद करण्यात येणार आहे, तर या पार्किंगच्या ठिकाणाहून पादचाऱ्यांना स्थानकात जाण्यासाठी आणखी एक नवीन गेट उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, शंकरशेठ रस्त्यावरील एक पादचारी गेट परिसरातील एजंटच्या त्रासामुळे बंद करण्यात आल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.या भागातील सर्व पार्किंग बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सुरक्षेच्या कारणाबरोबरच स्वारगेट डेपोतील पार्सल विभागाच्या जवळ पे अँड पार्किंग सुरू असल्याने हे पार्किंग बंद करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.एसटीचे पश्चिम महाराष्ट्रातील स्वारगेट हे प्रमुख बस स्थानक आहे. राज्यभरातील विविध ठिकाणी या आगारातून सुमारे तीन ते साडेतीन हजार गाड्या रोज ये-जा करीत असतात. त्यामुळे या स्थानकावर नेहमीच प्रवाशांची वर्दळ असते. स्थानकात स्वारगेट चौकाच्या दिशेस असलेल्या आरक्षण केंद्राच्यासमोर मोठी रिकामी जागा आहे.