शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

‘पतित पावन’ला सर्वोतोपरी मदत करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम करत असल्यापासून ‘पतित पावन’च्या कार्याशी परिचित आहे. कोथरूड हा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम करत असल्यापासून ‘पतित पावन’च्या कार्याशी परिचित आहे. कोथरूड हा ‘पतित पावन’चा बालेकिल्ला असून संघटनेच्या कार्यास सर्वतोपरी मदत करेन,” असे आश्वासन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी (दि.१२) पतीत पावन संघटनेच्या जुन्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या.

संघटनेचे उपाध्यक्ष जालिंदर टेमगिरे यांच्या घरी पाटील गेले असता त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर, ‘पतित पावन’चे शहराध्यक्ष श्रीकांत शिळमकर, पालक मनोज नायर, कार्याध्यक्ष गोकुळ शेलार, विभाग प्रमुख राजू मोहोळ, कोथरूड मतदारसंघ अध्यक्ष सुनील मराठे, खडकवासला मतदारसंघ अध्यक्ष नीलेश घारे, शरद देशमुख, अण्णा बांगर आदी यावेळी उपस्थित होते. “पतित पावनने मला घडवले असून मी संघटनेचे ऋण कधीच विसरू शकत नाही. जसा एखाद्या स्त्रीला माहेरी गेल्यावर आनंद होतो तसा मला आज होतो आहे,” असे संदीप खर्डेकर म्हणाले.