शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलन तीव्र करणार : बेनके

By admin | Updated: January 10, 2017 02:24 IST

शेतकरी व सहकार संपविण्याचा प्रयत्न मोदी सरकार करीत आहे़ मोदींनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर ५० दिवस उलटूनही विस्कळीतपणा

नारायणगाव : शेतकरी व सहकार संपविण्याचा प्रयत्न मोदी सरकार करीत आहे़ मोदींनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर ५० दिवस उलटूनही विस्कळीतपणा सुधारलेला नाही़ नोटाबंदीची परिस्थिती सुधारली नाही, तर शेतकरी शेतमालविक्रीवर बंदी आणेल तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके यांनी नारायणगाव येथे व्यक्त केला़केंद्र सरकार व राज्य सरकारने शेतकरी व सर्व सामान्य जनता यांच्या हिताला बाधा येईल, असे अनेक निर्णय घेतल्याने सरकारला सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांची जाणीव होऊन सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लागावेत, यासाठी जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नारायणगाव येथे निषेध मोर्चा काढून नारायणगाव बस स्थानकात रास्ता रोको आंदोलन केले़ या वेळी मार्गदर्शन करताना अतुल बेनके बोलत होते़ या प्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक अ‍ॅड़ संजय काळे, पांडुरंग पवार, शरद लेंडे, सूरज वाजगे, शिरीष बोऱ्हाडे, बाळासाहेब खिलारी, दीपक औटी, राजश्री बोरकर, दादाभाऊ बगाड, अनिलतात्या मेहेर, विनायक तांबे, दिनेश दुबे, सीताराम खिलारी, सुजित खैरे, दिलीप कोल्हे, पूजा बुट्टे-पाटील, ज्ञानदेव बोऱ्हाडे, प्रदीप थोरवे, विक्रम भोर, पूजा अडसरे, अंजली खैरे, सुजाता डोंगरे, सिम्मी शेख, सुप्रिया खैरे, ज्योती संते आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते़ अ‍ॅड़ काळे म्हणाले, ‘‘नोटाबंदीला विरोध नाही; परंतु जे उद्दिष्ट होते ते सफल झाले नाही़ घाईगर्दीत नोटाबंदीचा निर्णय घेऊन शेतकरी व सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचे काम या सरकारने केले आहे़ तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार म्हणाले, ‘‘शेतमालाला बाजारभाव नसल्याने शेतकरीवर्ग त्रस्त झाला आहे़ नोटाबंदी करताना योग्य ती उपाययोजना राबविणे आवश्यक होते.’’ (वार्ताहर)