शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

गळा आवळून पत्नीचा खून

By admin | Updated: April 25, 2017 04:23 IST

रागाच्या भरात दोरीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना बाणेर येथील माऊली गार्डन येथे घडली. आरोपीला चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली आहे.

पुणे : रागाच्या भरात दोरीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना बाणेर येथील माऊली गार्डन येथे घडली. आरोपीला चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली आहे. शोभा शेरबहाद्दूर थापा असे मृत महिलेचे नाव आहे. शेरबहाद्दूर जब्बरसिंग थापा (वय ४०, रा. उज्ज्वल शिरीन, बी बिल्डिंग टेरेसवरील रूम, माऊली गार्डन, बाणेर, मूळ रा. नेपाळ) याला अटक करण्यात आली आहे. मृत महिलेची भाची पूजा राठोड (वय २५, रा. खराबवाडी, चाकण, मूळ रा. मु. पो. किल्लारी, ता. औसा, जि. लातूर) हिने फिर्याद दिली आहे. आरोपीवर ३०२ कलमांतर्गत चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पूजा हिने दिलेल्या जबाबानुसार, नातेवाइकांच्या ओळखीने दहा वर्षांपूर्वी शोभा हिचे शेरबहाद्दूर थापा यांच्याशी लग्न झाले. तेव्हापासून मावशी बाणेरमधील उज्ज्वल शिरीन, बी बिल्डिंग टेरेसवरील रूम, माऊली गार्डन या ठिकाणी राहत आहे. मावशीला मूल-बाळ नव्हते. तिचे पती बिल्डिंगमध्ये वॉचमनचे काम करतात. दारू, गांजा पिऊन ते मावशीला वेळोवेळी मारहाण करायचे. तिने ही माहिती माहेरच्या लोकांना दिली होती. नातेवाइकांनी वेळोवेळी लातूरवरून येऊन काका शेरबहाद्दूर थापा यांना समजावून सांगितले होते. काका तासन्तास वेगवेगळ्या लोकांशी आणि बायकांशी गप्पा मारत असे. त्यावरूनदेखील दोघांमध्ये भांडणे होत होती. या प्रकरणाचा सहायक पोलीस निरीक्षक संदीप केंजळे तपास करीत आहेत.(प्रतिनिधी)