शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

कोथरुडमध्ये पत्नीचा चाकूने भोसकून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:28 IST

पुणे : कौटुंबिक कारणावरुन पत्नीच्या कार्यालयात जाऊन तिचा खून करण्याचा खळबळजनक प्रकार भर दुपारी कोथरुडमधील डहाणुकर कॉलनीत घडला. किर्ती ...

पुणे : कौटुंबिक कारणावरुन पत्नीच्या कार्यालयात जाऊन तिचा खून करण्याचा खळबळजनक प्रकार भर दुपारी कोथरुडमधील डहाणुकर कॉलनीत घडला. किर्ती रविकुमार पोटे (वय ४३) असे खून झालेल्या पत्नीचे नाव असून रविकुमार पोटे (वय ५०, रा. कोथरुड) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोटे दाम्पत्य कोथरुड परिसरात रहात असून त्यांना एक मुलगी आहे. कीर्ती या एका हॉस्पिटलमध्ये स्वागतिका म्हणून काम करत होत्या. गुरुवारी पतीपत्नीमध्ये कौटुंबिक कारणावरुन जोरदार भांडण झाले. त्यानंतर रागाच्या भरात त्या घरातून कोथरुड बसस्थानकासमोरील हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्यांचा पती रविकुमार हाही तेथे आला. त्याने रागाच्या भरात धारदार चाकूने पत्नीच्या अंगावर वार केले. गंभीर जखमी झालेल्या किर्ती यांच्यावर तेथेच उपचार करण्यात आले. पंरतु अधिक रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. पत्नीवर वार केल्यानंतर रविकुमार हा पळून गेला असून त्याचा शोध घेतला जात असल्याचे अलकांर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सयाजी गवारे यांनी सांगितले.