शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात पत्नी ठार, पती जखमी

By admin | Updated: January 9, 2017 02:26 IST

येथील उड्डाणपुलावर दुचाकीला पाठीमागून कंटेनरने धडक दिल्याने विमल बापू अडसूळ (वय ५०, रा, अरण्येश्वर, संतनगर, पुणे) यांच्या डोक्यावरून चाक गेल्याने

पाटस : येथील उड्डाणपुलावर दुचाकीला पाठीमागून कंटेनरने धडक दिल्याने विमल बापू अडसूळ (वय ५०, रा, अरण्येश्वर, संतनगर, पुणे) यांच्या डोक्यावरून चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचे पती बापू अडसूळ हे गंभीर जखमी झाले आहेत.यानंतर भीतीपोटी कंटेनरचालक कैलास शेकडे (रा, म्हसोबावाडी, बीड) याने उड्डाणपुलावरून खाली उडी मारल्याने त्याचे दोन्ही पाय तुटले आहेत. दरम्यान, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. दोन्ही जखमींवर वरवंड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती सहायक फौजदार संतोष शिंदे यांनी दिली.दुपारी तीनच्या सुमारास दुचाकीवरील दांपत्य येथील त्यांच्या नातेवाइकांकडून पुण्याला घरी निघाले होते. त्यांना कंटेनरने (एम.एच ०४, सीपी २६९०) पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला. या वेळी पाटस टोलनाक्यावरील संपूर्ण यंत्रणेसह पोलीस आणि ग्रामस्थ मदतीला धावून आले. (वार्ताहर)