शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बड्यांचे कर्ज माफ, शेतक-यांचे का नाही : अण्णा हजारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 01:12 IST

देशात आजपर्यंत उद्योगधार्जिणे सरकारच आले असल्यामुळे आजपर्यंत २२ वर्षांत २२ लाख शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. उद्योजकांचे करोडोंचे कर्ज माफ केले जातात, तर शेतक-यांचे कर्ज का माफ केले जात नाही, असा सवाल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला आहे.

फुरसुंगी : देशात आजपर्यंत उद्योगधार्जिणे सरकारच आले असल्यामुळे आजपर्यंत २२ वर्षांत २२ लाख शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. उद्योजकांचे करोडोंचे कर्ज माफ केले जातात, तर शेतक-यांचे कर्ज का माफ केले जात नाही, असा सवाल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला आहे. उरुळी देवाची येथील सोनाई मंगल कार्यालयांमध्ये भ्रष्टाचार निर्मुलन जनसंघटनेमार्फत अण्णांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. देशातील शेतकºयांच्या मालाला योग्य हमीभाव, लोकपाल कायद्याची अंमलबजावणी, निवडणूक प्रक्रियेत बदल या विविध मागण्यांसाठी २३ मार्चपासून दिल्ली येथे अण्णांमार्फत सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे, त्या आंदोलनांची दिशा स्पष्ट करताना शेतकरी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अण्णा हजारे बोलत होते.याप्रसंगी एक मिस्डकॉल देऊन आंदोलनांला पाठिंबा देण्याची विनंती करण्यात आली. तसेच आंदोलनाला तन-मन-धनाने मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. याप्रसंगी राधेश्याम जगताप, दिलीप भाडळे, दिलीप ढोणे, रघुनाथ पाटील, रवींद्र बर्डे, ज्ञानेश्वर राजमाने उपस्थित होते.

टॅग्स :anna hazareअण्णा हजारे