शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

निवडून कोण येणार उत्सुकता शिगेला

By admin | Updated: May 13, 2014 02:16 IST

लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघ्या तीन दिवसांचा कालावधी उरला आहे. निवडणुकीत सर्व प्रकारचे फंडे अवलंबले असल्याने विजय आपलाच आहे,

पिंपरी : लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघ्या तीन दिवसांचा कालावधी उरला आहे. निवडणुकीत सर्व प्रकारचे फंडे अवलंबले असल्याने विजय आपलाच आहे, असा दावा करणारे उमेदवार, त्यांच्या प्रचार यंत्रणेतील कार्यकर्ते आपलाच उमेदवार निवडून येणार असा विश्वास व्यक्त करीत होते. १७ एप्रिलला मतदान झाले. त्या दिवसापासून आतापर्यंत चर्चेत आणि व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुकवर निवडणूक निकालाचे अंदाज, दावे व्यक्त केले जात होते. निकालाचा दिवस जसजसा जवळ येऊ लागला, तसे १६ मे रोजी नेमके काय होणार, कोण निवडून येणार, हे प्रश्न या दावेदारांच्याही मनात निर्माण होऊ लागले आहेत. निकालाच्या प्रतीक्षेतील सर्वांनाच आता उत्कंठा लागली आहे. देशात, राज्यात निवडणूक निकालाचे चित्र काय असेल याबरोबरच मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील स्थिती काय असेल, याबाबतची उत्सुकता ताणली गेली आहे. निकालाच्या दिवसाचे काऊंटडाऊन सुरू झाले असून, कार्यकर्त्यांच्या डोक्यात टिक टिक वाजू लागली आहे, तर उमेदवारांच्या हृदयाची धडधड वाढली आहे. निवडणुकीचा विषय चर्चेत होता. या मतदारसंघात ६०.१६ टक्के मतदान झाले, एकूण १९ लाख ५२ हजार २०८ मतदारांपैकी ११ लाख ७४ हजार ६६४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. (प्रतिनिधी)