शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचा प्रश्न कधी सुटणार? : मोरे

By admin | Updated: May 14, 2016 00:31 IST

दौंडच्या प्रशासकीय इमारतीत जनतेला पिण्यासाठी पाणी नाही. या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात यावे, तर भोईटेनगरमध्ये मुख्य रस्त्यावर पाच ते सात पथदिवे रस्त्याच्या मधोमध आहेत.

दौंड : दौंडच्या प्रशासकीय इमारतीत जनतेला पिण्यासाठी पाणी नाही. या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात यावे, तर भोईटेनगरमध्ये मुख्य रस्त्यावर पाच ते सात पथदिवे रस्त्याच्या मधोमध आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होतोय, असे सवाल नागरिकांनी उपस्थित केले. निमित्त होत, दौंडमध्ये झालेल्या ‘लोकमत आपल्या दारी’ या मोहिमेचे.नव्याने रस्ता करायचा ठरला, तर या विद्युतखांबाचा अडथळा निर्माण होऊ शकतो, असे प्रश्न नगरसेविका शीतल मोरे यांनी उपस्थित केल्यानंतर त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना नायब तहसीलदार प्रशांत बेडसे म्हणाले, की प्रशासकीय इमारतीत योग्य त्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तर विद्युत महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता एम. एन. डोंबाळे म्हणाले, की पथदिवे बाजूला करण्याचे कामकाज हे विद्युत महावितरणाचे नसून ही जबाबदारी नगरपरिषदेची आहे. जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडावी४दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अप्पासाहेब पवार यांनी तालुक्यातील समस्यांचा आढावा घेतला. या आढावांतर्गत विविध समस्या त्यांनी मांडल्या. यावर उपस्थित अधिकाऱ्यांनी समर्पकपणे उत्तरे दिली. दरम्यान लोकमतने असा सामाजिक उपक्रम वेळोवेळी राबवून जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडावी, असे अप्पासाहेब पवार यांनी स्पष्ट केले.बंद टोलनाका उद्ध्वस्त करावा४दौंड केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष झावरे यांनी बंद झालेल्या टोलनाक्याचा प्रश्न उपस्थित करून सध्याच्या परिस्थितीत टोलनाके बंद अवस्थेत आहेत. नगर मोरीजवळील टोलनाका तोडण्यात यावा, नाही तर या टोलनाक्यात अवैध धंदे सुरू होतील. मात्र टोलनाक्याच्या संदर्भात उत्तर न मिळाल्याने सदरचा प्रश्न अनुत्तरित राहिला. मात्र, जनतेच्या हितासाठी बंद असलेले टोलनाके उद्ध्वस्त केले पाहिजेत, असा सूर उपस्थित नागरिकांमध्ये होता.