शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मुळा-मुठा नदी स्वच्छ होणार कधी?

By admin | Updated: June 10, 2017 02:15 IST

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून वाहणाऱ्या सर्वच नद्यांचे प्रदूषण हा चिंतेचा विषय आहे. मुळा, मुठा या नद्यांची गणना

लोकमत न्यूज नेटवर्कचंदननगर : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून वाहणाऱ्या सर्वच नद्यांचे प्रदूषण हा चिंतेचा विषय आहे. मुळा, मुठा या नद्यांची गणना देशातील सर्वाधिक प्रदूषित नद्या म्हणून झाली आहे. मोठ्या प्रमाणावर दूषित झालेल्या या नद्यांचे शुद्धीकरण तातडीने करण्याची गरज आहे. खराडी येथील मुळा-मुठा नदीला जलपर्णीचा विळखा पडला आहे. शेवाळामुळे नदीच्या पाण्याचा रंग बदलला आहे. नदीकाठचा परिसरातही स्वच्छता करण्याची गरज भासत आहे. मुळा व मुठा खराडी पूल येथे सर्वाधिक प्रदूषित झाल्या आहेत. या नद्या मैलापाणी आणि सांडपाण्यामुळेच प्रदूषित झाल्या आहेत. त्यामुळे नदी परिसरात काही प्रमाणात दुर्गंधी पसरल्यामुळे त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ लागला आहे. काही नागरिक तर नदीपुलावरून थेट नदीपात्रातच मोठ्या प्रमाणात कचरा टाकत आहेत. काही वेळा तर टेम्पो भरून हॉटेल व्यावसायिकांचा कचरा नदीत टाकल्याचे प्रकार घडत आहेत. अशा कचरा टाकणाऱ्यांवर व नदी प्रदूषित करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करणे गरजेचे आहे. येथील नदी स्वच्छतेविषयी संबंधित विभागाने वेळीच पावले उचलावीत, अशी मागणी पर्यावरणप्रेमी करीत आहेत.मुंढवा जॅकवेलमुळे पाणी अडविण्यात आले असून त्या पाण्यामुळे खराडी परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. तसेच जलपर्णीने पूर्ण विळखा घातल्याने खराडी परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. मनपा आरोग्य विभागाला कधी जाग येणार व ही जलपर्णी हटविणार, असा प्रश्न नागरिकांनी केला आहे. जलपर्णीमुळे खराडी गावात डासांचे प्रमाण प्रचंड वाढले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. खराडी गावातील नागरिकांना साथीच्या आजारांची लागण झाली असून थंडी-ताप, खोकला, सर्दी, पुरळ येणे अशा प्रकारचे आजार वाढले आहेत.