शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा गोडाऊनवर कारवाई कधी ?

By admin | Updated: May 10, 2017 04:16 IST

गंगाधाम-शत्रुंजय मंदिर रस्त्यावर अतिक्रमणांचा सुळसुळाट झाला आहे. ही अतिक्रमणे काढण्यास महापालिकेचे अधिकारी

लोकमत न्यूज नेटवर्कबिबवेवाडी : गंगाधाम-शत्रुंजय मंदिर रस्त्यावर अतिक्रमणांचा सुळसुळाट झाला आहे. ही अतिक्रमणे काढण्यास महापालिकेचे अधिकारी फिरकतदेखील नाहीत. अनधिकृत गोडाऊनने रस्त्याचे दोन्ही भाग व्यापले आहेत. मात्र, प्रशासन बेफिकीर आहे. राजकीय नेत्यांचा अधिकाऱ्यांवर दबाव असणे व तो दबाव या अधिकाऱ्यांनी सहन करणे हेच या ठिकाणी दिसून येते.पुणे स्टेशन ते शत्रुंजय मंदिरापर्यंत सातारा रस्त्याला समांतर रस्ता म्हणून हा डी. पी. रस्ता करण्यात आला. मात्र, गंगाधाम ते शत्रुंजय मंदिरापर्यंत या रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. दोन आमदार दोन बाजूंनी रस्त्याचे काम करण्यासाठी प्रयत्नशील झाले आहेत. मात्र, या रस्त्यावरील अतिक्रमणे काढून तातडीने रस्ता मोठा करून घेणे, हे या दोन्ही सत्ताधारी आमदारांना आतापर्यंत तरी जमलेले दिसत नाही. काही ठिकाणी कोर्टाचे वाद आहेत, ते वगळता इतर जागेवरील अतिक्रमणे काढता येणे सहज शक्य आहे. मात्र, काही राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने आई माता मंदिर ते शांतिनगर सोसायटी चौकापर्यंत अनधिकृत गोडाऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूंना तसेच आतमध्येदेखील बांधण्यात आले आहेत.