शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी स्थितीवर काय नियोजन केले

By admin | Updated: May 13, 2016 01:04 IST

सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आहे. त्याचा फटका दौंड तालुक्याला बसला आहे. तेव्हा तालुक्यात एकूण किती टँकर सुरू आहेत आणि दुष्काळाचे नियोजन काय करण्यात आले आहे

दौंड : सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आहे. त्याचा फटका दौंड तालुक्याला बसला आहे. तेव्हा तालुक्यात एकूण किती टँकर सुरू आहेत आणि दुष्काळाचे नियोजन काय करण्यात आले आहे, याबाबत ‘लोकमत आपल्या दारी’ कार्यक्रमात दौंड शुगरचे ज्येष्ठ संचालक वीरधवल जगदाळे यांनी दुष्काळी परिस्थितीवर झोत टाकला. यावर गटविकास अधिकारी संतोष हराळे म्हणाले, की तालुक्याच्या २२ गावांत २६ टॅँकर सुरू आहेत. परिणामी, तालुक्यातील वाड्यावस्त्यांवर दुष्काळी भाग आहे. पाण्यासाठी १३ विहिरी आणि बोअर अधिग्रहण केलेल्या आहेत. तसेच, माटोबा तलाव येथून टँकर भरले जातात. वरवंडच्या तलावात पाणी लवकर सोडण्यात येणार आहे. या तलावाचादेखील टँकरमध्ये पाणी भरण्यासाठी फायदा होणार असून, तसेच दुष्काळी परिस्थितीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे, असे संतोष हराळे यांनी स्पष्ट केले.‘लोकमत आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, तसेच शासकीय अधिकारी यांच्यात जनतेच्या प्रश्नांवरून ऊहापोह झाला. अनेक प्रश्नांची उत्तरे ‘लोकमत’च्या व्यासपीठावर मिळाल्याची भावना या वेळी नागरिकांनी व्यक्त केली. जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा द्यावीआरोग्याचा प्रश्न उपस्थित करून जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा मिळाल्या पाहिजे. कारण दौंड शहर आणि परिसरात गोरगरीब जनता मोठ्या प्रमाणात आहे. याचाही विचार शासनाने करावा, या प्रश्नाबाबत आरोग्य पथकाच्या डॉक्टर मीना भट्टड म्हणाल्या, की शासकीय रुग्णालयात नेहमीच गोरगरीब जनतेला सेवा दिली जाते. मात्र, रुग्णांना सेवा देताना कुठलीही दिरंगाई केली जात नाही.-बादशहाभाई शेख, विरोधी पक्षनेते, दौंड नगर परिषदेचे