शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
4
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
5
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
6
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
7
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
8
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
9
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
10
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
11
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
12
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
13
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
14
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
15
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
16
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
17
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
18
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
19
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
20
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...

हरितवारी वृक्षारोपण उपक्रमाचे वरवंडमध्ये स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:08 IST

संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज तथा धर्माचार्य परिषदेचे अध्यक्ष, तसेच पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे विश्वस्त ह.भ.प. ...

संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज तथा धर्माचार्य परिषदेचे अध्यक्ष, तसेच पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे विश्वस्त ह.भ.प. शिवाजीराव मोरे महाराज यांच्या संकल्पनेतून आषाढी हरित वारीचे या उपक्रमाचे आयोजन केले आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा तसेच संत तुकाराम महाराज पालखी सोहळा ज्या ज्या गावी मुक्कामी असतो त्या गावामध्ये पालखी सोहळ्याच्या निमित्ताने 10 मोठी झाडे लावून पालखी सोहळा मार्गातील गावे हरित करण्याचा मनोदय आहे.

या हरित वारीचे स्वागत वरवंड गावचे उपसरपंच मा.प्रदीप दिवेकर यांनी स्वागत केले. तसेच पालखी तळ परिसरात ही झाडे लावून जतन करू, असे आश्वासन दिले.

हरित वारीचे संपर्कप्रमुख युवराज कुलकर्णी विशाल वेदपाठक, राजेंद्र हजगुडे,कृष्णा व्यवहारे, व नीलेश निरवले या हरितवारीचे स्वागत व सत्कार करून पालखीतळ परिसरात दिलेली दहा झाडे लावून ती जतन करण्याचे आश्वासन देण्यात आले.

प्रेमनाथ दिवेकर ,सुभाष फासगे, व गावातील इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

हरितवारीचे स्वागत करताना ग्रामस्थ.