शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटीबाबत घेणार एक आठवड्यात भूमिका

By admin | Updated: June 18, 2014 00:44 IST

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्थानिक संस्था कर (एलबीटी) विषयी महापालिकेला निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत.

पुणे : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्थानिक संस्था कर (एलबीटी) विषयी महापालिकेला निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. त्याविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर महापालिकेतील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होईल. त्यानुसार आठवडाभरात एलबीटीविषयी भूमिका जाहीर करणार आहोत, अशी माहिती राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी दिली. महापालिकेचा एलबीटी हा उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. महापालिकेची स्वायत्ता कायम राहण्याच्या दृष्टीने एलबीटी महत्त्वाचा असल्याचे महापालिका पदाधिकारी व प्रशासनाचे म्हणणे आहे. त्याविषयीचा अभिप्राय व्यापाऱ्यांशी चर्चा करून महापालिकेने शासनाकडे पाठविला होता. मात्र, मुख्यमंत्री चव्हाण यांनी महापालिकांना योग्य निर्ण़य घेण्याचे आदेश दिले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एलबीटी रद्द करण्याचा निर्णय घेतल्यास नागरिक व महापालिका कामगारांचा रोष पत्करावा लागणार आहे. त्यामुळे महापालिका पदाधिकाऱ्यांची द्विधा मनस्थिती आहे. त्याविषयी चव्हाण म्हणाल्या, ‘‘महापालिकेचा मुख्य उत्पन्नाचा स्रोत कमी न होता काही पर्यायी मार्गावर विचार होईल. त्याविषयी अजित पवार यांच्याबरोबर चर्चा करून राष्ट्रवादी आपली भूमिका आठवड्यात जाहीर करील.’’(प्रतिनिधी)