शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

वासुली फाटा येथील आठवडे बाजार २८ तारखेला बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:09 IST

चाकण औद्योगिक वसाहतीमधील वासुली फाटा येथे मोठी बाजारपेठ असून या ठिकाणी आठवड्यातील दर रविवारी मोठे बाजार भरतो असतो.येथील आठवडे ...

चाकण औद्योगिक वसाहतीमधील वासुली फाटा येथे मोठी बाजारपेठ असून या ठिकाणी आठवड्यातील दर रविवारी मोठे बाजार भरतो असतो.येथील आठवडे बाजारात हजारो ग्राहक विविध प्रकारच्या वस्तू खरेदी करण्यासाठी येतात.यामध्ये एमआयडीसीत काम करणारे कामगारांची संख्या जास्त आहे.सध्या खेड तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.येथील बाजार येणारे अनेक लोक तोंडाला मास्क लावत नाहीत.यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

यामुळे भांबोली ग्रामपंचायतने दवाखाने व मेडिकल व अत्यावश्यक सेवा वगळता रविवारी दि. ( २८ ) ला एक दिवस भरणारा आठवडे तरकारी बाजारासह इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे.तरी कोरोना आजाराला दूर ठेवण्यासाठी सर्वांनी ग्रामपंचायतने घेतलेल्या निर्णयाला पाठींबा देऊन सहकार्य करावे.ग्रामपंचायतने आदेशाचा भंग केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती सरपंच भरत लांडगे,ग्रामसेवक काकासाहेब मिंड यांनी दिली आहे.