शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
2
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
3
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
4
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
5
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
6
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
7
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
8
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
9
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
10
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
11
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
12
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
13
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
14
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
15
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
16
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
17
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
18
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
19
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
20
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!

आम्ही तुमचे पोलीस मित्रच !

By admin | Updated: April 26, 2017 04:13 IST

‘तुमची मुले परदेशात आहेत, तुम्हाला सांभाळत नाहीत म्हणून निराश होऊ नका. आम्ही तुमचीच मुले आहोत, असे समजा. मनात

पुणे : ‘तुमची मुले परदेशात आहेत, तुम्हाला सांभाळत नाहीत म्हणून निराश होऊ नका. आम्ही तुमचीच मुले आहोत, असे समजा. मनात सकारात्मक विचार ठेवा. काहीही वाटलं तर आम्हाला न घाबरता सांगा. आम्ही तुमचे पोलीस मित्रच आहोत...’ हे आश्वासक बोल आहेत पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांचे. त्यांच्या या वाणीने ज्येष्ठांना केवळ आधारच दिला नाही, तर जगण्याचे बळही दिले. निमित्त होते, पोलीस आयुक्त कार्यालयातील ज्येष्ठ नागरिकांसाठी निर्मित करण्यात आलेल्या स्वतंत्र कक्षाच्या उद्घाटनाचे. शुक्ला यांच्या हस्ते या कक्षाचे उदघाटन करण्यात आले. या प्रसंगी अथश्री फाउंडेशनचे संचालक शशांक परांजपे, सुदेश खटावकर यांबरोबरच अनेक ज्येष्ठ नागरिकही उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिकांना पुणे पोलिसांच्या वतीने ओळखपत्रांचे वाटपही या वेळी करण्यात आले.‘निवृत्त झालो, आता काय करायचे?’ असा प्रश्न ज्येष्ठ नागरिकांना पडतो. रोज नवीन समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागते. ज्येष्ठांच्या दिवसाला चार ते पाच तक्रारी असतातच. मुले नाहीत किंवा सांभाळत नाहीत म्हणून निराश होण्याची गरज नाही, असे त्या म्हणाल्या. पोलीस उपायुक्त (गुन्हे शाखा) पी. आर. पाटील यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)