शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

उजनी धरणात वाढली जलपर्णी; जलसाठा दूषित

By admin | Updated: October 29, 2014 00:08 IST

सध्या उजनी धरणात मुबलक पाणीसाठा आहे. मात्र या पाण्यावर हिरवट रंगाचा तवंग आला आहे.

लोणी देवकर  :  सध्या  उजनी धरणात मुबलक पाणीसाठा आहे. मात्र या पाण्यावर हिरवट रंगाचा तवंग आला आहे.  काही ठिकाणी मोठय़ा  प्रमाणात जलपर्णी वाढण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे उजनी धरणातील पाणी दूषित झाले आहे.  हे पाणी आता पिण्यायोग्य राहिलेले नाही. 
दूषित उजनी जलाशयाची समस्या सोडविण्यासाठी प्रशासन उदासीन असल्याचे चित्र आहे.  उजनी धरणघवरील पाण्यावर हजारो हेक्टर क्षेत्र आज ओलिताखाली आले आहे. मात्र, या दूषित पाण्यामुळे उजनी काठावरील शेती धोक्यात आली आहे. तसेच या  पाण्यावर अवलंबून असणा:या पुणो, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यातील ओलिताखाली येणा:या शेतावर विपरित परिणाम झाला आहे. काठावरील शेतीचे उत्पादनाचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात कमी झाले आहे. त्यामुळे शेतकरी रासायनिक खताचा वारेमाप वापर करून कसेबसे शेतीचे उत्पादन वाढवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. 
मात्र, आणखी काही वर्षात ही संपूर्ण शेती नापीक होण्याची भीती पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या  पाणी प्रदूषणावर वेळीच नियंत्रण आणणो गरजेचे बनले आहे. या परिसरातील पशूपक्षी यांच्या आरोग्यावरदेखील प्रदूषित पाण्याचा मोठा परिणाम जाणवत आहे. उजनीतील लाखो मासे मृत्युमुखी पडल्याची घटना मागील काही दिवसांतच घडली होती. सध्या देखील  उजनीतील जलचरांचे आरोग्यदेखील धोक्यात आले आहे.
 प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाणी प्रदूषणाबाबत अहवाल शासनास सादर केले आहेत. अनेक कंपन्या प्रदूषित पाणी नदीपात्रत सोडून देत आहेत.  सध्या प्रदूषण नियंत्रण मंडळाचे काम केवळ कागदावरच सुरू आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी कागदावरच अनेक प्रयत्न केले जात आहेत. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही होत नाही.  
पाणी प्रदूषण रोखण्याऐवजी दररोज वाढतच आहे. केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या वतीने नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी व संवर्धनासाठी नदी संवर्धन कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत 2क् राज्यांतील 38 नद्यांचा समावेश आहे. त्यात महाराष्ट्रातील केवळ चारच नद्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये पंचगंगा, कृष्णा, गोदावरी व तापी या नद्यांचा समावेश आहे. मात्र, यामध्ये राज्यातील मोठय़ा नदीचा म्हणजे भीमा नदीचा यात समावेश करण्यात आला नाही. 
सध्या या नदीचे पाणी मोठय़ा प्रमाणात प्रदूषित झाले आहे. हे पाणी अगदी शेतीलाही दिले तरी पिकावर परिणाम होत आहे. उत्पादन घटले आहे. शेतीमध्ये क्षाराचे प्रमाण वाढले असल्यामुळे जमिनीवर पांढ:या रंगाचा थर जमा होत आहे. (वार्ताहर)