शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा दोन वेळा होणार

By admin | Updated: November 6, 2014 00:31 IST

दिवसातून दोन वेळा पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नगरसेवक व नागरिकांकडून होत आहे.

पिंपरी : दिवसातून दोन वेळा पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नगरसेवक व नागरिकांकडून होत आहे. त्यासाठी महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. प्रभागनिहाय पाणीपुरवठ्याचा आढावा घेऊन पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरात लवकरच दोनवेळा पाणीपुरवठा होणार आहे.गतवर्षी उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईला शहराला सामोरे जावे लागले. उन्हाळा संपल्यानंतर दोन महिन्यांनी पाऊस झाला. दरम्यानच्या कालावधीत दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पवना धरणात पाणीसाठा होऊ लागल्यामुळे महापालिकेने जुलैपासून एकवेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. अजूनही एकच वेळ पाणीपुरवठा सुरू आहे. महापालिकेच्या ६४ पैकी फक्त ४० प्रभागांत दोन वेळा, तर उर्वरित २४ प्रभागात एक वेळ पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिवसातून एकदाच, मात्र जास्त वेळ पाणी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, नगसेवकांनी दोन वेळ पाणीपुरवठ्याची मागणी केली आहे. पाणीपुरवठ्याबाबत निर्णय घेण्यासाठी आज महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी नगरसेवक, गटनेते, पदाधिकारी, अधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीत नगरसेवकांमध्येच पाणीपुरवठ्यावरून दोन गट पाहायला मिळाले. मात्र, आपण पूर्ण पाणी उचलून ते शहराला पुरवत आहोत. एकवेळ पाणी देत असलो, तरी काटकसर किंवा बचत केली जात नसल्याचे आयुक्तांनी या वेळी सांगितले. आयुक्त जाधव म्हणाले, ‘‘दोन वेळ पाणीपुरवठ्याच्या मागणीनंतर शहराच्या पाणीपुरवठ्यामध्ये बदल करण्यासाठी प्रभागनिहाय पाणीपुरवठा व समस्यांची पाहणी करू.’’(प्रतिनिधी)