शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

वाणेवाडीत कर थकल्याने पाणीपुरवठा बंद

By admin | Updated: March 27, 2017 02:27 IST

वाणेवाडी येथील ग्रामपंचायतीने थकीत करापोटी थेट ग्रामस्थांचा नळपाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला असून

सोमेश्वरनगर : वाणेवाडी येथील ग्रामपंचायतीने थकीत करापोटी थेट ग्रामस्थांचा नळपाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला असून, त्याची सुरुवात रविवारपासून (दि. २६) करण्यात आली.या महिन्यात सोमेश्वर उपविभागाने अनेक ग्रामपंचायतींचा विद्युत पाणीपुरवठा खंडित केला आहे. ग्रामपंचायतीने घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीवर भर दिला होता. वाणेवाडी ग्रामपंचायतीला घरपट्टी, पाणीपट्टी आणि इतर करापोटी एकूण १८ लाख रुपये येणे बाकी होते. गावाच्या विकासासाठी नेहमीच पुढे असणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि तरुणांनी ग्रामस्थांमध्ये आठ ते दहा दिवसांपासून जनजागृती केल्याने तब्बल १० लाख ५० हजारांची थकबाकी जमा केली.रविवारी (दि. २६) वॉर्ड क्रमांक १ आणि २ मधील चालू बाकी सोडून मागील थकीत बाकी असणाऱ्या ९ ग्रामस्थांचा नळपाणीपुरवठा बंद करण्यात आला. मागील सर्व थकीत बाकी भरल्यानंतर हा नळपाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल. तसेच सर्व वाड्या-वस्तीवरील आणि गावातील नागरिकांनी आपली थकीत असणारी बाकी या महिनाअखेर ग्रामपंचायतीकडे भरण्याचे आवाहन सरपंच उषा चौगुले यांनी केले आहे. सरपंच उषा चौगुले, उपसरपंच अनघा भोसले, ग्रामसेवक डी. जी. बालगुडे, सदस्य संजय चव्हाण, शशिकांत जगताप, दत्तात्रय चव्हाण, जितेंद्र जगताप, अनिल यादव, संतोष चौगुले, रोहिदास गोळे, नवनाथ भोसले, राजेंद्र घोरपडे उपस्थित होते.