शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद

By admin | Updated: September 16, 2014 00:20 IST

येथील विद्युतविषयक व दुरुस्तीच्या कामांसाठी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी (दि. 18) संपूर्ण दिवस बंद राहणार आहे.

पुणो : पर्वती जलकेंद्रातील पंपिंग स्टेशन, तसेच  वडगाव, लष्कर, एसएनडीटी, वारजे, नवीन होळकर पंपिंग स्टेशन येथील विद्युतविषयक व दुरुस्तीच्या कामांसाठी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी (दि. 18) संपूर्ण दिवस बंद राहणार आहे. तसेच, दुस:या दिवशी शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.    
 पर्वती जलकेंद्रातून होणारा शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी, राजेंद्रनगर, डेक्कन, स्वारगेट, पर्वती दर्शन, सहकारनगर, सातारा रस्ता, बिबवेवाडी,  इंदिरानगर, एसएनडीटी रस्ता, कव्रेनगर, कोथरूड, डहाणूकर कॉलनी, लॉ कॉलेज रस्ता, मुकुंदनगर, महर्षीनगर, टीमव्ही कॉलनी,  स्वारगेट, शंकरशेठ रस्ता, नाना पेठ, भवानी पेठ, कासेवाडी, घोरपडी पेठ, महात्मा फुले पेठ, गंज पेठ, हरकानगर, राजेवाडी, जुना मोटार स्टॅण्ड परिसर, शितळादेवी, खडकमाळ आळी व सुभाषनगरचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.    
चतु:श्रुंगी, एसएनडीटी व वारजे जलकेंद्रातून होणारा औंध, बोपोडी, पाषाण, सुतारवाडी, बाणोर, गोखलेनगर, जनवाडी, भुसारी कॉलनी, बावधन, पुणो विद्यापीठ रस्ता, वारजे माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, पॉप्युलरनगर, शाहू कॉलनी, भूगाव. तसेच, वडगाव जलकेंद्रातून 
होणारा हिंगणो, वडगाव धायरी, आंबेगाव पठार, दत्तवाडी, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ व कोंढवा बुद्रुकचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.   
लष्कर, नवीन होळकर पंपिंग व बंडगार्डन जलकेंद्रातून होणारा कळस, धानोरी, लोहगाव,  विद्यानगर, टिंगरेनगर, विश्रंतवाडी, विमानगर, मुळा रोड, खराडी, ठुबे-पठारे नगर, श्रीराम सोसायटी, सैनिकवाडी, सोपाननगर, खराडी, वडगावशेरी, येरवडा, कोंढवा, हडपसर, जय जवाननगर, म्हाडा वसाहत, अशोकनगर, नागपूरचाळ, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, कल्याणीनगर, हरीनगर, रामवाडी, आळंदी रस्ता, भारतनगर, शांतीनगर, मोहनवाडी, संगमवाडी, फुलेनगर, शांतीनगर, विश्रंतवाडी, प्रतीकनगर आदी भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहेत. (प्रतिनिधी)