शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
7
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
8
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
9
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
10
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
11
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
12
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
13
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
14
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
15
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
16
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
18
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
19
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
20
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी

प्राधिकरण परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2015 05:57 IST

महापालिका क्षेत्रातील प्राधिकरण क्रमांक २३ ते २८ येथे पाण्याचा पुरवठा कमी दाबाने होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी महापालिकेकडे येत आहेत

पिंपरी : महापालिका क्षेत्रातील प्राधिकरण क्रमांक २३ ते २८ येथे पाण्याचा पुरवठा कमी दाबाने होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी महापालिकेकडे येत आहेत. ईआय पाण्याच्या टाकीतून सकाळ व संध्याकाळ दोन वेळा पाणीपुरवठा सुरू राहणार आहे. हा पुरवठा ६ मे ते जुलै २०१५ अखेरपर्यंत करण्यात येणार आहे, अशी माहिती अ क्षेत्रीय पाणीपुरवठा विभागाच्या वतीने कार्यकारी अभियंता लियाकत पिरजादे यांनी दिली आहे.सेक्टर क्रमांक २३ ते २७, २७ अ, व २८ निगडी गावठाण व मुंबई- पुणे रस्त्याचा पश्चिमेकडील भाग, दत्तवाडी, रूपेश कॉलनी, एकतानगर, मारणे बिल्डिंग, सेक्टर २७ अ ओटास्कीम, साईनाथनगर, २५६ गाळे व २७६ गाळे येथे सकाळी व सायंकाळी सेक्टर २६ मध्ये पुरवठा करण्यात येईल. उन्हाळ्यात सखल भागातील पाण्याचा वापर वाढल्यामुळे उंचावरील व टोकाकडच्या पाण्याच्या दाबामुळे कमी वेळ पाणी मिळण्याच्या तक्रारी महापालिकेकडे येत आहेत. यासाठी पुरेसा पाणीपुरवठा होण्याकरिता पाण्यात कपात न करता विभागानुसार पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)