शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
3
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
4
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
5
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!
8
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
9
हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?
10
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
11
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
12
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
13
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
14
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
15
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
16
इस्रायलच्या 'ऑपरेशन राइजिंग लॉयन'चा दावा, इराणमध्ये ९००हून अधिक ठिकाणांवर हल्ले, अणुवैज्ञानिकही ठार!
17
अमेरिकेविरोधात रशिया-चीनचा खतरनाक प्लॅन; भारतासाठी धोक्याची घंटा, पुतिन-जिनपिंगचं चाललंय काय?
18
'ओढत खोलीत घेऊन गेले, पाय पकडले अन्...', कोलकाता बलात्कार पीडितेने सांगितली आपबीती
19
'कोल्हापुरी'सारखी चप्पल विकून वादात अडकली 'प्राडा'; १ लाख रुपयांच्या किंमतीवरून झाला 'राडा'
20
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?

नायगावला ३० वर्षांनंतर जुन्या कॅनॉलमधून पाणी

By admin | Updated: January 10, 2017 02:34 IST

नायगाव (हवेली) येथे ३० वर्षांनंतर शेतीसाठी जुन्या कॅनॉल फाटा नंबर १३ मधून पाणीपुरवठा सुरू झाला आहे. येथील यशवंत पाणीपुरवठा संस्था काही

कोरेगाव मूळ : नायगाव (हवेली) येथे ३० वर्षांनंतर शेतीसाठी जुन्या कॅनॉल फाटा नंबर १३ मधून पाणीपुरवठा सुरू झाला आहे. येथील यशवंत पाणीपुरवठा संस्था काही दिवसांपासून वीजबिल थकबाकीमुळे बंद असल्याने यशवंत पाणीपुरवठा संस्था, ग्रामपंचायत नायगाव व ग्रामस्थ शेतकऱ्यांकडून पाटबंधारे विभागाकडे पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली. त्यास अनुसरून कार्यकारी अभियंता शेलार व लोणी काळभोर शाखाधिकारी माने यांनी पाणीपुरवठ्यासाठीचा पाट दुरुस्ती करण्यासाठी मशिनरी उपलब्ध करून दिली व पाट दुरुस्तीचे संपूर्ण काम करण्यात आले.प्रास्तविकात रतन गुलाबराव चौधरी यांनी पाणी मिळण्यासाठीच्या कामाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामचंद्र नामदेव पवार व्हा.चेअरमन यशवंत पाणीपुरवठा संस्था यांनी केले.  (वार्ताहर)