शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

बंधाऱ्यांतून पाणी वाहून जातेय

By admin | Updated: May 12, 2017 04:50 IST

तालुक्यातील नीरा नदीवर असणाऱ्या कोल्हापूर पद्धतीच्या दगडी बंधाऱ्यांपैकी सर्वच बंधाऱ्यांना साधारणपणे २० ते २५ वर्षे झाल्याने

लोकमत न्यूज नेटवर्कभोर : तालुक्यातील नीरा नदीवर असणाऱ्या कोल्हापूर पद्धतीच्या दगडी बंधाऱ्यांपैकी सर्वच बंधाऱ्यांना साधारणपणे २० ते २५ वर्षे झाल्याने दगड, सिमेंट निघाले असून, मोठमोठी भगदाडे पडल्याने गळती लागल्याने पाणी वाहून जात आहे. कोणत्याच बंधाऱ्यात पाणीसाठा होत नाही; त्यामुळे शेतीच्या पाणी उपसायोजना, नळपाणी पुरवठा योजनांना पाणी कमी पडत आहे. अशीच स्थिती कायम राहिल्यास भविष्यात शेतीबरोबरच नळपाणी पुरवठा योजना अडचणीत येतील. मात्र, पाटबंधारे विभागाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. सुमारे २० ते २५ वर्षांपूर्वी नीरा नदीवर निगुडघर, आपटी, नांदगाव, आंबेघर, शिंद, वेनवडी, येवली, वडगावडाळ या ठिकाणी शेतकऱ्यांना शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याच्या विहिरींना उपयोग व्हावा म्हणून पाटबंधारे विभागाच्या वतीने कोल्हापूर पद्धतीचे दगडी बांधकाम असलेले बंधारे बांधण्यात आले होते. मात्र, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अनेक बंधाऱ्यांचे सिमेंट, दगड निघाले आहेत. मोठमोठी भगदाडे पडली आहेत. मोऱ्या वाहून गेल्या असून अनेक ठिकाणचा स्लॅप पडला आहे. त्यामुळे बंधाऱ्यावरून अलीकडे-पलीकडे जाता येत नाही. बंधाऱ्याच्या पायातून पाणी खाली वाहून जात आहे. अनेक वर्षे बंधाऱ्यांना गळती लागली आहे. त्यामुळे या दगडी बंधाऱ्यात पाणीसाठाच होत नाही.लाखो रुपये खर्च करून नीरा नदीवर ८ बंधारे बांधण्यात आले होते. मात्र, निकृष्ट कामामुळे काही बंधारे वगळता इतर बांधाऱ्यांत पाणीसाठा होत नाही. शेतीला व पाण्याच्या विहिरींना या पाण्याचा उपयोग होत नाही. अशीच स्थिती कायम राहिल्यास भविष्यात नीरा नदीवरील बंधाऱ्यांच्या पाण्यावर आवलंबून असलेल्या साळव रायरी, कंकवाडी, निगुडघर, आपटी, नांदगाव, आंबेघर, वाठार हि.मा., पोम्बर्डी, शिंद, वेनवडी या गावांच्या नळपाणी पुरवठा योजना धोक्यात येऊ शकतात. त्यामुळे बंधाऱ्यांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. मात्र, याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत आहे.