शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी, मोठं अनुदान देण्याचा निर्णय
5
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
6
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
7
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
8
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
9
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
10
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
11
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
12
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
13
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
14
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
15
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
16
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
17
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
18
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
19
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
20
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!

बारामती शहराला आजपासून दिवसाआड पाणी

By admin | Updated: October 30, 2014 22:59 IST

शहरास सध्या निरा डावा कालवा उद्भवावरील योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. मात्र आता निरा डावा कालवा प्रवाह बंद झाला आहे.

बारामती :  शहरास सध्या निरा डावा कालवा उद्भवावरील योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. मात्र आता निरा डावा कालवा प्रवाह बंद झाला आहे. या कालावधीत उपलब्ध पाणीसाठय़ाचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन नगरपालीकेच्या वतीने करण्यात आले आहे.
 
शहरातील सिनेमारोड, कचेरीरोड, पानगल्ली, सटवाजीनगर, नेवसेरोड, इंदापूररोड, मार्केटयार्ड रोड, संपुर्ण आमराई, हंबीरबोळ, हरिकृपानगर, सिद्धेश्वरगल्ली, महावीर पथ, शंकरभोई तालीम परिसर, बुरूडगल्ली, साईगणोशनगर, मयुरेश्वर अर्पाटमेंट ,आनंदनगर, अशोकनगर, अकल्पित हौसिंग सोसायटी, विजयनगर, पोस्टरोड, तावरे बंगला परिसर, विश्रम सोसायटी, जवाहरनगर येथे  शुक्रवार (दि. 31) पासून एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. 
 दि. 1 नोंव्हेंबर पासून विवेकानंद, अवधूतनगर, वसंतनगर, व्हीलकॉलनी, ािश्चन कॉलनी, सद्गुरूनगर,  पतंशानगर, महादेवमळा, क्षत्रियनगर, श्रवणगल्ली, कोष्टीगल्ली, मारवाडपेठ, गोकुळवाडी, मेडदवाडी तसेच संपूर्ण कसबा भागाला एकदिवसाआड पाणीपुरवठा बंद राहिल.
या कालवा प्रवाह बंद कालावधीत साठवण तलावात पाणी साठवुन ते शहरास पुरविले जाते. त्यामुळे पाणी काटकसरीने वापरावे. तसेच तोटय़ा नसलेले नळ जोडणीला तोटय़ा बसवाव्यात.फिल्टर पाण्याचा अपव्यय टाळावा.निरा डाव्या कालव्यामधून पाणी उपलब्ध झाल्यानंतर त्वरित नियमित पाणीपुरवठा ेके ला जाणार आहे.बारामती नगरपालिकेच्या वतीने  नगराध्यक्ष सुभाष सोमाणी, मुख्याधिकारी दिपक ङिांझाड,पाणीपुरवठा समितीच्या सभापती पौर्णिमा तावरे  यांनी सहकार्याचे आवाहन केले आहे.