शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

सापडलेले पैशांचा पाकीट पोलिसांना केले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:10 IST

त्याचे घडले असे की, कोरोना लसीची चौकशी करण्यासाठी भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात समीर शेटे गेले होते. त्यांना तिथे रस्त्यावरच ...

त्याचे घडले असे की, कोरोना लसीची चौकशी करण्यासाठी भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात समीर शेटे गेले होते. त्यांना तिथे रस्त्यावरच पडलेले पाकीट (लेडीस पर्स) सापडले. पाकिट उघडून पाहिल्यावर त्यामध्ये मोठी रक्कम व सोन्याची अंगठी दिसली. पाकिट उचलताना त्या युवकाला कोणी पाहिलेही नव्हते व परिसरात सीसीटीव्ही नव्हते त्यामुळे ते पाकिट ते सहजज लंपास करू शकले असते. मात्र त्यांनी ते पाकीट प्रामाणिकपणे पोलीस हवालदार सुभाष गिरे, विश्‍वनाथ जाधव यांच्याशी संपर्क करून पोलीस ठाण्यात जाऊन जमा केले. दरम्यान ते पाकीट ज्यांचे आहे त्या रंजना संपत गिरे शिरवली (ता. भोर) यांना त्यांचे पाकीट हरविल्याचे लक्षात आले व त्यांनी त्यांच्या ओळखीच्या होमगार्ड किरण कानडे यांना सांगितले होते. पोलीस हवालदार सुभाष गिरे, विश्‍वनाथ जाधव यांनी पैशाचे पाकीट समीर शेटे यांना सापडले असल्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पवार यांना सांगितले. निरीक्षक मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंजना गिरे हिला पोलीस स्टेशनला बोलून तिच्यासमोर पाकीट उघडले असता त्यामध्ये आठ हजार पाचशे रुपये रोख रक्कम व सोन्याची अंगठी असे त्या पाकिटात आढळून आले. खात्री झाल्यानंतर भोर पोलिस स्टेशनमध्ये समीर सुरेश शेटे यांनी बोलावून घेवून यांच्या हस्ते अंजना गिरे यांना त्यांचे त्याचे पाकीट देण्यात आले. त्यामुळे अंजना गिरे यांना खूप आनंद झाला. प्रामाणिकपणे सापडलेले पाकीट परत केल्याबद्दल पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे व राजेंद्र पवार यांनी समीर शेटे यांचे अभिनंदन केले.

फोटो - सापडलेले पैशाचे पाकीट परत करताना समीर शेटे.

--

१५ महुडे पैशाचे पाकिट