शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

‘ओव्हरटाईम’च्या पैशाची प्रतीक्षा

By admin | Updated: December 4, 2014 04:58 IST

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डातील सफाई कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यांपासून ओव्हरटाइम केलेल्या कामाचे पैसे देण्यात आलेले नाहीत. या कर्मचा-यांनी

खडकी : खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डातील सफाई कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यांपासून ओव्हरटाइम केलेल्या कामाचे पैसे देण्यात आलेले नाहीत. या कर्मचा-यांनी मंगळवारी बोर्डाच्या कार्यालयात जमून जादा कामाचे पैसे त्वरित मिळावेत, अशी मागणी केली. यामध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. हे कर्मचारी गेल्या काही महिन्यांपासून जादा कामाचे पैसे देण्याची मागणी प्रशासनाकडे करीत आहेत. परंतु, बोर्डाने अद्याप दखल घेण्याची तसदीही दाखविली नाही. सफाई कर्मचाऱ्यांसह अग्निशामक व सुरक्षारक्षकांना आतापर्यंत जादा कामाचे पैसे मिळालेले नाहीत. यासाठी बोर्डाच्या आरोग्य विभागातील तीसपेक्षा अधिक महिला व पुरुष कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी के. जे. एस. चौहान यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्यामुळे सर्वजण अवाक् झाले. मात्र, बहुतांश कर्मचाऱ्यांनी कामाच्या वेळेत कार्यालय गाठल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. याविषयी कॅन्टोन्मेंटचे आरोग्य अधीक्षक विलास खांदोडे म्हणाले, ‘‘कर्मचाऱ्यांची मागणी योग्य आहे. ते पैसे वेळच्या वेळी देणे गरजेचे होते. प्रत्येक वेळी प्रशासन दिवाळी व शाळा सुरूहोण्यापूर्वी पैसे देते. परंतु तांत्रिक अडचणीमुळे आतापर्यंत हे पैसे देणे शक्य झाले नाही. सरकारच्या नव्या अध्यादेशानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना ओव्हरटाइमचे पैसे दिले जाऊ शकत नाहीत. मात्र, प्रशासन अत्यावश्यक सेवेमध्ये या पैशांची तरतूद करवून घेते. कामगारांना जादा कामाचा मोबदला देण्यात येतो. त्यामुळे कामगारांना जानेवारी महिन्यात हे पैसे कसे देता येतील, यासाठी प्रशासन प्रयत्न करणार आहे.’’ (वार्ताहर)