शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

प्रतीक्षा दरेकर ठरली ‘गीतम स्कॉलरची विजेती

By admin | Updated: January 19, 2016 01:55 IST

प्रत्येक मुलामुलींत चांगले कलागुण असतात. करिअरला कलागुणांची जोड मिळाल्यास यश हे निश्चित असते. त्यामुळे मुलांनी स्वत:मधील कलागुण ओळखून त्या

पुणे : प्रत्येक मुलामुलींत चांगले कलागुण असतात. करिअरला कलागुणांची जोड मिळाल्यास यश हे निश्चित असते. त्यामुळे मुलांनी स्वत:मधील कलागुण ओळखून त्या आधारे करिअरची निवड केली पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. विशाल गायकवाड यांनी केले. करिअरच्या दृष्टीने बारावीचा टप्पा फार महत्त्वाचा असतो. मुलांना त्याचे गांभीर्य कळत नाही. मुले अभ्यास न करता आपला अमूल्य वेळ व्हॉट्सअ‍ॅप व फेसबुकसारख्या सोशल मीडियावर घालवतात. सोशल मीडियाच्या अतिरेकी वापरामुळे मुले आपल्या ध्येयापासून भरकटत आहेत व त्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊन वेळ वाया जातो. याचा फटका त्यांना भविष्यात बसतो. उत्तम भविष्य घडवायचे असल्यास मुलांनी व्हॉट्सअ‍ॅप व फेसबुकपासून लांब राहणे गरजेचे असल्याचा सल्ला पुणे विद्यापीठाचे प्राध्यापक विशाल गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना दिला. लोकमत व गीतम युनिव्हर्सिटी यांच्या वतीने अयोजित करण्यात आलेल्या करिअर मार्गदर्शन कार्यक्रमामध्ये असि. डायरेक्टर गीतम युनिव्हर्सिटीचे एम. सुरेंद्र बाबू व प्राध्यापक चिप्पा प्रवीण कुमार यांनी मार्गदर्शन केले. तसेच, विद्यार्थी आणि पालकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले. बारावीनंतर ज्या महाविद्यालयातून वा इन्स्टिट्यूटमधून प्लेसमेंट मिळते व जेथे विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधा उपलब्ध आहेत, अशाच ठिकाणी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला पाहिजे. पुणे शहरातील १0 महाविद्यालयांत गीतम स्कॉलर (सामान्यज्ञान) परीक्षा घेण्यात आली. ४ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला होता. विविध महाविद्यालयांतून घेण्यात आलेली गीतम स्कॉलरची अंतिम फेरी व पालकांसाठी ‘पापा कहते है’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पालकांनी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. (प्रतिनिधी)