शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

तोडग्यासाठी आता प्रतीक्षा

By admin | Updated: August 11, 2014 03:51 IST

कचराकोंडी सोडविण्यासाठी महापालिकेचे पदाधिकारी आणि शहरातील आमदारांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साकडे घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता

पुणे : कचराकोंडी सोडविण्यासाठी महापालिकेचे पदाधिकारी आणि शहरातील आमदारांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साकडे घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्यांनी वेळच न दिल्याने या समस्येवर आजही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे शहरातील कचराकोंडी कायम असून, गेल्या चार दिवसांपासून शहरात तब्बल साडेतीन हजार टन कचरा पडून आहे. महापालिका पदाधिकारी, तसेच शहरातील आमदारांना बैठकीसाठी किमान अर्ध्या तासाचा वेळ द्यावा, यासाठी महापौर कार्यालय, तसेच जिल्हा प्रशासनाकडून मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधण्यात आल्याचे महापौर चंचला कोद्रे यांनी सांगितले. कचरा डेपो कायमस्वरूपी बंद करावा, शहराच्या चार दिशांना कचरा डेपो सुरू करावेत, या मागणीसाठी उरुळी देवाची व फुरसुंगी येथील नागरिकांनी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. यावर उपाययोजनेसाठी महापौरांनी शुक्रवारी सर्वपक्षीय आमदारांची बैठक बोलाविली होती. परिसरात बंद पडलेल्या दगडखाणी कचरा टाकण्यासाठी पालिकेस द्याव्यात, या मागणीसाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पवार यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याप्रमाणे वेळ मागितली होती. (प्रतिनिधी)