शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांनी हजर व्हावे

By admin | Updated: November 26, 2014 23:50 IST

अर्जदारांनी हरकती आणि छाननीवर होणा:या सुनावणीसाठी उपस्थित राहावे, असा फतवा काढल्याने नागरिकांना दैनंदिन कामकाज सोडून उपस्थित राहण्याची वेळ आली आहे.

पुणो : नव्याने नावनोंदणी केलेल्या 26क्क् मतदारांपैकी 26 आक्षेप आले असले, तरी कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने सर्वच अर्जदारांनी हरकती आणि छाननीवर होणा:या सुनावणीसाठी उपस्थित राहावे, असा फतवा काढल्याने नागरिकांना दैनंदिन कामकाज सोडून उपस्थित राहण्याची वेळ आली आहे.
 पुणो कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वॉर्ड क्रमांक 1 ते 4 मधील अर्ज व हरकतींवर शुक्रवार दि. 28 नोव्हेंबर रोजी, तर वॉर्ड क्रमांक 5 ते 8 मधील अर्ज व हरकतींवर शनिवार दि. 29 रोजी अध्यक्ष निर्णय देणार आहेत. 4क् हजारांहून अधिक मतदार असून, कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या स्वतंत्र मतदारयादीत मतदारांची छायाचित्रे नसल्याने काही गैरप्रकार होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
 नव्या अर्जदारांनी भरलेल्या अर्जाच्या वेळी योग्य कागदपत्रंची मागणी व छाननी केली गेली असती तर सर्व अर्जदारांना पुन्हा बोलाविण्याची वेळ आली नसती, अशी प्रतिक्रिया एका मतदाराने व्यक्त केली.  
कॅन्टोन्मेंट बोर्डाची पंचवार्षिक निवडणूक 6 वर्षाच्या कालावधीनंतर होत असून, नागरिकांमध्ये या निवडणुकीविषयी औत्सुक्य निर्माण झाले आहे. 18 वर्षे पूर्ण झालेल्या नव्या मतदारांनी तसेच 6 महिन्यांपूर्वी कॅन्टोन्मेंट परिसरात वास्तव्यास आलेल्या नागरिकांनी उत्साहात वेळ खर्च करून नावनोंदणीचे अर्ज भरले. मात्र, आपले नाव यादीत समाविष्ट होणार की नाही याविषयी शंका आहेत. बोर्डाने ही नवी यादी जाहीर न करता तिचा समावेश मूळ यादीत करण्याचे घोषित केले आहे. त्यामुळे शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवशी आपले दैनंदिन कामकाज सोडून बोर्डात हजर राहण्याची वेळ आली आहे.   (प्रतिनिधी)