शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मतदान करा...अन् मिसळ सवलतीत खा!

By admin | Updated: October 15, 2014 05:12 IST

लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही मतदानाची टक्केवारी वाढवी म्हणून काही सेवाभावी संस्था व व्यक्तींनी पुढाकार घेतला आहे.

पुणे : लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही मतदानाची टक्केवारी वाढवी म्हणून काही सेवाभावी संस्था व व्यक्तींनी पुढाकार घेतला आहे. मतदान करून बोटावरील शाई दाखविल्यास सवलतीमध्ये मिसळ, पॅटीस खायला देण्याची, तर एका वॉशिंग सेंटरने मतदान करणाऱ्यांना चारचाकी गाडी मोफत वॉशिंग करून देण्याचा आॅफर दिली आहे. गेल्या काही पंचवार्षिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी ५० पेक्षा कमी झाली आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीपासून मतदारांमध्ये सोशल मीडियाद्वारे जनजागृती वाढत चालली आहे. लोकसभा निवडणुकीवेळी काही संस्था व कंपन्यांनी मतदान करण्यासाठी पुढाकार घेतला. तसेच, मतदान करणाऱ्यांना सवलती देण्याच्या योजना आणल्या होत्या. परिणामी मतदानाची टक्केवारी वाढली होती. त्याच धर्तीवर आता विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी कोथरूड व शहराच्या मध्यवर्ती पेठांतील काही संस्था, कंपन्या, दुकाने व व्यक्तींनी मतदानासाठी आवाहन केले. त्यासाठी एका हॉटेल चालकाने मतदान करणाऱ्यांना मिसळ सवलतीत देण्याची, तर एका बेकरीने पॅटीस सवलतीत देण्याची आॅफर जाहीर केली आहे. सुशिक्षित व उच्चभ्रू व्यक्ती मतदानासाठी बाहेर पडत नाहीत, अशी टीका होते. त्यामुळे एका वॉशिंग सेंटर चालकाने चारचाकी असलेले जे मतदार मतदान करतील, त्यांनी बोटावरील शाई दाखविल्यास त्यांची चारचाकी गाडी मोफत वॉशिंग करून देण्याची सवलत जाहीर केली आहे. (प्रतिनिधी)