शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
5
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
6
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
7
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
8
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
9
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
10
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
11
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
12
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
13
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
14
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
15
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
16
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
17
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
18
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
19
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
20
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल

विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातून चोरी

By admin | Updated: July 7, 2017 03:05 IST

वडकी (ता. हवेली) येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातून सात दानपेट्यांमधील रोख रकमेसह हार्मोनियम, ५ किलो वजनाची पितळी घंटा

लोकमत न्यूज नेटवर्कलोणी काळभोर : वडकी (ता. हवेली) येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातून सात दानपेट्यांमधील रोख रकमेसह हार्मोनियम, ५ किलो वजनाची पितळी घंटा व स्वयंपाकाची शेगडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली असल्याची घटना आज सकाळी ६. ३० वाजता उघडकीस आली.श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे पुजारी प्रमोद हरिश्चंद्र सारंग ऊर्फ बाबाजीमहाराज यांनी फिर्याद दिली आहे. हे मंदिर दिवेघाट वडकी येथे आहे. महाराज हे मंदिराच्या बाजूस असलेल्या एका खोलीत राहतात. आज सकाळी ते नेहमीप्रमाणे पूजाअर्चा करण्यासाठी उठले, त्या वेळी त्यांना मंदिर आवारात ठेवण्यात आलेल्या सातही दानपेट्या उघड्या अवस्थेत व त्यांची कुलूपे कोणीतरी तोडलेली दिसली. महाराजांना चोरी झाल्याचा संशय आल्याने मंदिराच्या आवारातील पाहणी केली. तेथील साहित्याची चोरी झाल्याचे निदर्शनास आले. सात दानपेट्यांत एकूण किती रक्कम होती हे मात्र सांगता आले नाही.