शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

थायलंडच्या धर्मगुरूंची विहारास भेट

By admin | Updated: January 30, 2017 03:00 IST

गोडुंब्रे येथील कुशिनारा बुद्ध विहारास थायलंडचे धर्मगुरू आर्यवंगसो यांनी भेट दिली. त्यांच्या समवेत थायलंडच्या माजी मंत्री सुपात्रा मदित

शिरगाव : गोडुंब्रे येथील कुशिनारा बुद्ध विहारास थायलंडचे धर्मगुरू आर्यवंगसो यांनी भेट दिली. त्यांच्या समवेत थायलंडच्या माजी मंत्री सुपात्रा मदित, थंम्सॅट विद्यापीठाचे उपकुलगुरू नितीनंत विस्वेसन, महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड आदी उपस्थित होते. मूळ बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन गौतम बुद्धांनी दिलेल्या शिकवणीनुसार भारतात व महाराष्ट्रात घडवून आणणे. भारतीय बौद्धांना एक उच्च दर्जाचे जीवन जगण्यासाठी मदत करणे. इतर देशातील बौद्ध संघटनांबरोबर काम करून बुद्धांच्या शिकवणीचा प्रसार करणे. तसेच शांतता, न्याय, समता व बंधुता प्रस्तापित करण्यासाठी आणि महाराष्ट्रात बौद्ध धमार्चे केंद्र प्रस्थापित करण्यासाठी आयवंगसो भारतभ्रमण करत आहेत.आयवंगसो खेडोपाडी जावून विहारांना भेटी देवून बौद्ध बांधवांशी संवाद साधत आहेत. त्यांचे कुशिनारा विहार व ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले. विहारात उपस्थित बांधवांशी संवाद साधून विहारात वंदना घेण्यात आली. भारत हा शांतता प्रिय देश असून शांततेचा व सर्वधर्म समभावाचा प्रसार व प्रचार होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. विहारास भेट देवून मन प्रसन्न झाले असल्याचेही आर्यवंगसो यांनी सांगितले. विहाराचे अध्यक्ष भारत आगळे, राजू आगळे, पोपट आगळे, मिलिंद आगळे, सजेर्राव गायकवाड, बाळासाहेब आगळे, आदी या वेळी उपस्थित होते. (वार्ताहर)