हा कार्यक्रम पंचायत समिती भोर, जि. प. पुणे व ग्रामसेवक प्रशिक्षण संस्था मांजरी यांच्या विद्यमाने भरवण्यात आला होता. यावेळी विठ्ठल आवाळे, दमयंती जाधव, भूषण जोशी, कुलदीप भोंगे, आर. आर. राठोड, छाया बांदल, विजय गरूड, अनिल मदने, जालिंदर काकडे, पाटणकर सर, चंद्रकांत जगताप, नारायण शिवरकर, रामेश्वर मदने उपस्थित असून ग्रामसेवक पद्माकर डोंबाळे व प्रसाद सोले यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
विकासासाठी गाव एकत्र येईल : विठ्ठल आवाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:20 IST