शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षण विभागात खूप भ्रष्टाचार

By admin | Updated: April 26, 2015 02:01 IST

संरक्षण विभागात खूप भ्रष्टाचार आहे. त्यांच्या कामात पारदर्शकता नाही. शस्त्रास्त्रांची खरेदी करताना कोणताही विचार न करता ती करण्यात आली आहे.

पुणे : संरक्षण विभागात खूप भ्रष्टाचार आहे. त्यांच्या कामात पारदर्शकता नाही. शस्त्रास्त्रांची खरेदी करताना कोणताही विचार न करता ती करण्यात आली आहे. लष्कराला हवी असलेली शस्त्रे, उपकरणांऐवजी इतर वस्तूंचीच खरेदी करण्यात येत आली आहे, अशा शब्दात संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी संरक्षण विभागातील भ्रष्टाचाराची शनिवारी स्पष्ट कबुली दिली.स. गो. बर्वे यांच्या शताब्दी वर्षानिमित्त स. गो. बर्वे प्रतिष्ठान व गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेच्या ‘डेव्हलपमेंट पॉलिसी इन महाराष्ट्र : प्रास्पेक्ट्स, चॅलेंजेस अ‍ॅन्ड आॅप्शन्स’ या स्मृती खंडाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी गोखले अर्थशास्त्र संस्थेचे संचालक राजेश परचुरे, प्रतिष्ठानच्या भूषणा करंदीकर, बळवंत बर्वे उपस्थित होते. पर्रीकर यांनी भाषण देण्याऐवजी उपस्थितांशी थेट चर्चाच केली.पर्रीकर म्हणाले, भ्रष्टाचाराने या क्षेत्रात बजबजपुरी माजली आहे. संरक्षणावर खर्चासाठी देण्यात येणारा निधी योग्य पद्धतीने खर्च केले तर अतिरिक्त निधीची गरज भासणार नाही. सरकारे बदलली तरी शासकीय कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेमध्ये बदल होत नाही. ही मानसिकता बदलेल आणि चांगली व त्वरेने कामे होतील. भारतीय वायूसेनेला अत्याधुनिक लढाऊ विमानांची आवश्यकता असताना गेल्या १५ वर्षांमध्ये एकही विमान खरेदी करण्यात आले नाही. केवळ चर्चा झाल्या पण निर्णय घेतला गेला नाही. मिग २१ हि विमाने कालबाह्य झाल्याने त्यांच्या जागी वायूसेनेत नव्या जनरेशनची चांगली विमाने आणणे गरजेचे आहे. त्यामुळे राफेल विमाने घेण्याचा निर्णय घेण्यात आला, असेही त्यांनी सांगितले.