शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

भाजीमंडई झाली चकाचक

By admin | Updated: November 12, 2014 23:12 IST

बारामती शहरात वाढत्या विषाणुजन्य आजारांचे प्रमाण लक्षात घेता. शहाराच्या मध्यवर्ती भागातील सर्वात मोठय़ा भाजी मंडईमध्ये बुधवारी (दि. 12) स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

बारामती : बारामती शहरात वाढत्या विषाणुजन्य आजारांचे प्रमाण लक्षात घेता. शहाराच्या मध्यवर्ती भागातील सर्वात मोठय़ा भाजी मंडईमध्ये बुधवारी (दि. 12) स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यामुळे भाजीमंडई चकाचक झाली आहे. भाजीमंडई बांधल्यापासून प्रथम संपूर्ण भाजी मंडईची स्वच्छता करण्यात आली. 
बारामती शहरात सध्या डेंग्यू, गोचीड ताप, मलेरिया या सारख्या संसर्गजन्य आजारांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातही शहराला प्रथमच मोठय़ा प्रमाणावर डेंग्यूचा सामना करावा लागत आहे. डेंग्यूमुळे शहरात दोन बळी गेले आहेत. या पाश्र्वभूमीवर नगरपालिकेने शहरात व्यापकप्रमाणात स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. याचाच एक भाग म्हणून शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणा:या गणोश भाजी मंडईची स्वच्छता करण्यात आली.  गेल्या दोन दिवसांपासून स्वच्छता मोहीम सुरू आहे. स्वच्छता मोहिमेसाठी मंडईतील, गाळ्यांमधील सर्व माल, साहित्य पूर्णपणो बाहेर काढण्यात आला होता. 
स्वच्छता मोहीम पूर्ण होईर्पयत भाजीविक्रेते, व्यावसायिकांना या ठिकाणी बसण्यास मनाई करण्यात आली होती. पर्यायी व्यवस्थेद्वारे मंडईलगत विक्रेत्यांची बसण्याची सोय करण्यात आली होती. यामध्ये तीन टेंपो आणि तीन ट्रॉली कचरा बाहेर काढण्यात आला.  बारामती शहरात प्रथमच अशी मोहीम राबविण्यात आली. त्यामुळे भाजीमंडई चकाचक झाली आहे. 
यामध्ये नगराध्यक्ष सुभाष सोमाणी, मुख्याधिकारी दीपक ङिांजाड, नगरसेवक बबलू देशमुख, नगरसेवक सुनील सस्ते, बारामती बँकेचे संचालक सचिन सातव, आरोग्य निरीक्षक सुभाष नारखेडे, मंडई विभागप्रमुख राजेंद्र सोनवणो, दादा जोगदंड यांच्यासह  नगरसेवक, नगरपालिका कर्मचारी, भाजी मंडईतील सर्व गाळेधारक यांनी मोहिमेत सहभाग घेतला. नागरिकांनी या मोहिमेचे स्वागत केले आहे.   (प्रतिनिधी)