शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

वारीत चोपदारांची चौथी पिढी सेवेत

By admin | Updated: June 26, 2017 03:36 IST

जगद्गुरु तुकाराममहाराजांच्या पालखीत मूळच्या परभणीच्या नामदेव निवृत्ती गिराम या चोपदारांची चौथी पिढी सेवेत दाखल झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककोरेगाव भीमा :‘सोडिला संसार! माया तयावरि फार,धावे चाले मागें मागें, सुख-दु:ख साहे अंगे,यानें घ्यावे नाम, तीसी करणें त्याचे काम,तुका म्हणे भोळी, विठ्ठलकृपेची कोवळी!!जगद्गुरु तुकाराममहाराजांच्या पालखीत मूळच्या परभणीच्या नामदेव निवृत्ती गिराम या चोपदारांची चौथी पिढी सेवेत दाखल झाली आहे. संपूर्ण पालखी सोहळ्यातील शिस्त त्यांच्या वागण्यातून दिसत असल्याची प्रचिती येत असल्याने पालखी सोहळ्यातील समाविष्ट दिंड्यांनाही शिस्त लागली असल्याचे सोहळाप्रमुख अभिजितमहाराज मोरे यांनी सांगितले.नामदेव निवृत्ती गिराम यांचे (मूळ गाव पेठ बाभळगाव, ता. पाथरी, जिल्हा परभणी) येथील आहे. सध्या पंढरपूर येथे वास्तव्यास आहे. नामदेव गिराम यांचे पणजोबा गणपतराव गिराम यांनी प्रथम तुकोबाराय पालखी सोहळ्यात चोपदारपदाचे काम करण्यास सुरुवात केली. त्यांच्यानंतर नामदेव गणपतराव गिराम, निवृत्ती नामदेव गिराम व आता चौथ्या पिढीत नामदेव गिराम वंशपरंपरेने सोहळ्यात चोपदारांचे काम करीत आहेत. सकाळी महापूजा झाल्यानंतर व पोपट अण्णा तांबे यांनी तिसरे सिंग वाजविल्यानंतर नामदेव गिराम यांच्या सूचनेनुसारच पालखी सोहळा मार्गस्थ होतो. पालखी मार्गस्थ होताना चोपदार दिंड्या क्रमवारीत लावण्याचे काम मोठ्या जिकिरीचे असते. दिंड्या क्रमवारीत लावल्यानंतर विसाव्याच्या ठिकाणी विसावा घेण्यासाठी चोपदारांनी दंडक दाखविल्यानंतरसोहळा जागेवर थांबून विसावा घेतला जातो. सायंकाळी विसाव्याच्या ठिकाणी समाजआरतीवेळी कीर्तन, जागर, हरविलेल्या वस्तू यांची माहिती देण्यात येते.