शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

वनांनी घेतला मोकळा श्वास

By admin | Updated: May 22, 2017 06:40 IST

जुन्नर तालुक्यात लोकशासनच्या आंदोलकांनी केलेल्या अतिक्रमणांवर धडक कारवाई सुरूच आहे. रविवारी खोडद व हिवरे गावच्या हद्दीतील किल्ले नारायणगड परिसरातील अतिक्रमणे वनविभागाने बंदोबस्तात काढली.

लोकमत न्यूज नेटवर्कखोडद : जुन्नर तालुक्यात लोकशासनच्या आंदोलकांनी केलेल्या अतिक्रमणांवर धडक कारवाई सुरूच आहे. रविवारी खोडद व हिवरे गावच्या हद्दीतील किल्ले नारायणगड परिसरातील अतिक्रमणे वनविभागाने बंदोबस्तात काढली. हिवरेतर्फे नारायणगावच्या गट नंबर ४२१ आणि गट नंबर ४३८मध्ये सुमारे ९४ हेक्टर क्षेत्र हे वनक्षेत्र आहे. या क्षेत्रात लोकशासन आंदोलनातील २१ कुटुंबे झोपड्या करून राहात होते. कांदळी येथे ३५ कुटुंबे येथील वनजमिनीमध्ये राहत होते. दोन्ही ठिकाणच्या सर्व झोपड्या काढून साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही अतिक्रमणे काढण्यासाठी ३ जेसीबी, ३ टेम्पो, ४ ट्रॅक्टर व ट्रॉली, २ पोलीस पिंजरे आदी साहित्य मागविण्यात आले होते. परिसरातील झोपड्या काढल्यानंतर लगेचच जल मृदसंधारण कामांतर्गत येथे सलग समतल समपातळीवर चर घेण्यात आले. या चरांमध्ये वनविभागाच्या वतीने झाडे लावण्यात येणार आहेत.अतिक्रमण कारवाई करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी जयश्री देसाई, प्रांताधिकारी कल्याण पांढरे, जुन्नरचे तहसीलदार महेश पाटील, जुन्नर उपवनसंरक्षक अर्जुन म्हसे, नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर, ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र थोरात, आळेफाटा सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत कांबळे, जुन्नरचे पोलीस निरीक्षक कैलास घोडके, मंचर, चाकण, खेड, पौड आदी भागांतील सर्व पोलीस निरीक्षक, स्पेशल फोर्सचे सुमारे ४० जवान, १० पोलीस निरीक्षक, १८ पोलीस उपनिरीक्षक व सुमारे १५० पोलीस कर्मचारी, वनविभागाचे सुमारे ४०० कर्मचारी, तसेच खोडद हिवरे गावचे ग्रामसेवक, तलाठी उपस्थित होते.