शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

आॅनलाइन वस्तूंवर हवी ‘वैध’ माहिती

By admin | Updated: January 6, 2017 07:07 IST

आॅनलाइन बाजारपेठेतूनही उत्पादनाची विक्री करताना प्रत्येक वस्तूवर नियमाप्रमाणे उत्पादनाची सर्व माहिती छापणे बंधनकारक आहे.

पुणे : आॅनलाइन बाजारपेठेतूनही उत्पादनाची विक्री करताना प्रत्येक वस्तूवर नियमाप्रमाणे उत्पादनाची सर्व माहिती छापणे बंधनकारक आहे. मात्र, नियम धाब्यावर बसवून वस्तूंची विक्री करणाऱ्या अमेझॉनसह सोळा कंपन्या व व्यावसायिकांवर वैधमापनशास्त्र विभागाने खटला दाखल केला आहे.आॅनलाइन बाजारातून विक्री होणाऱ्या वस्तूंवर वैधमापन कायदा व आवेष्टीत वस्तू नियमांतर्गत उद्घोषणा छापल्या जात नसल्याच्या तक्रारी विभागाकडे दाखल झाल्या होत्या. त्यानुसार वैधमापनशास्त्र विभागाने कंपनीच्या खेड येथील गोदामाची तपासणी केली. त्यात वस्तूंवर नियमाप्रमाणे उत्पादनाची माहिती नसल्याने त्यांच्यावर ३२ खटले नोंदविण्यात आले असल्याची माहिती वैधमापनशास्त्र पुणे विभागाचे उपनियंत्रक ध. ल. कोवे यांनी दिली. नियमानुसार प्रत्येक उत्पादनावर वस्तूचा कमाल किरकोळ दर (एमआरपी), उत्पादकाचे नाव, वस्तूची माहिती, वजन, उत्पादकाचा पत्ता अशा स्वरूपाची माहिती देणे बंधनकारक असते. अशी माहिती नसेल तर संबंधित कंपनी अथवा संस्थेला २५ हजार, तर कंपनीच्या प्रत्येक संचालकाला २५ हजार रुपयांच्या दंडात्मक शिक्षेला सामोरे जावे लागते, असे कोवे म्हणाले. (प्रतिनिधी)