शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

ठेकेदारांवर कारवाई करणार : वैजयंती उमरगेकर

By admin | Updated: March 25, 2017 03:23 IST

आळंदी नगर परिषद हद्दीत ठेकेदारांमार्फत पथारीधारकांकडून अतिक्रमण शुल्क म्हणून केली जाणारी बाजार वसुलीची रक्कम संबंधित ठेकेदार वेळेत पालिकेकेडे जमा करीत नाहीत.

शेलपिंपळगाव : आळंदी नगर परिषद हद्दीत ठेकेदारांमार्फत पथारीधारकांकडून अतिक्रमण शुल्क म्हणून केली जाणारी बाजार वसुलीची रक्कम संबंधित ठेकेदार वेळेत पालिकेकेडे जमा करीत नाहीत. याबाबत ठेकेदार आणि पालिका प्रशासनाच्या कारभाराबाबत नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी नाराजी व्यक्त करून लेखी पत्रामार्फत आपली भूमिका स्पष्ट केली. आगामी काळात वेळेत भरणा न केल्यास ठेकेदारांवर कारवाईचा बडगा उचलला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.आळंदी पालिकेने शहरातील रस्त्यावरील अतिक्रमण कमी व्हावे, यासाठी अतिक्रमण शुल्क म्हणून वार्षिक पद्धतीने बाजार वसुलीचा ठेका खासगी ठेकेदाराकडे दिलेला आहे. दर महिन्याला ठेकेदाराने ३५ हजार ५०० रुपये नगर परिषदेकडे जमा करायची व उर्वरित रक्कम स्वत:कडे ठेवायची, असा करार यामध्ये करण्यात आला. त्यानुसार शहरातील ठिकठिकाणी असलेल्या अतिक्रमणधारक पथारी विक्रेते, हातगाड्या आणि भाजी मंडईत ठेकेदार नित्याने वसुली करीत आहे. परंतु, वसूल केलेली रक्कम करारानुसार नगर परिषदेकडे वेळेत जमा करत नसल्याची सत्यस्थिती समोर येत आहे.उमरगेकर म्हणाल्या, की आजपर्यंत दुर्लक्ष केल्यामुळे हे प्रकार फोफावत गेले. ४ महिन्यांची सुमारे सव्वातीन लाख रुपये थकबाकी येणे बाकी होती. याबाबत जमा करण्यास सांगितल्यानंतर संबंधित ठेकेदाराने बाजार वसुलीचे एक लाख ४२ हजार रुपये पालिकेत भरणा केला. मात्र, अद्यापही पावणेदोन लाख रुपये थकबाकी येणे आहे. (वार्ताहर)