हडपसर : स.नं. १०६ गोसावीवस्ती वैदवाडीत बुधवारी पहाटे ३ वाजता काही समाजकंटकांनी आरपीआय शाखेचे कार्याध्यक्ष आमोल सरोदे यांची दुचाकी जाळली.याबाबत निवेदन हडपसर पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पवार यांना दिले. आरपीआय हडपसर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष संतोष खरात, आरपीआय पुणे शहर उपाध्यक्ष यादवभाऊ हरणे, हडपसर वाहतूक आघाडी भीम शिंदे व कार्याध्यक्ष युवक राजू कांबळे, विशाल संविधान, सुरेश सोनवणे, तुकाराम लांडगे, भारत गायकवाड, अमोल सरोदे, गणेश दणाणे, राजू शेठ धिवार व भीमसैनिक उपस्थित होते. (वार्ताहर)
वैदवाडीत दुचाकी पेटविली
By admin | Updated: October 6, 2016 03:29 IST